लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मेकअप साहित्य विधवेचे असू शकत नाही; वाचाळ न्यायाधीशांना ताकीद - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेकअप साहित्य विधवेचे असू शकत नाही; वाचाळ न्यायाधीशांना ताकीद

मालमत्तेच्या वादातून अपहरण आणि खुनासाठी पाटणा हायकोर्टाच्या शिक्षेविरुद्ध सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ...

Petrol Diesel Rates : पेट्रोल, डिझेलच्या दरांत २ ते ३ रुपये कपात शक्य - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Rates : पेट्रोल, डिझेलच्या दरांत २ ते ३ रुपये कपात शक्य

Petrol Diesel Rates : कमजोर जागतिक आर्थिक वृद्धीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची मागणी घसरली आहे.  ...

शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले

संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी युनूस न्यूयॉर्कला आले होते. यावेळी तेथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ...

GST on Health & Life Insurance : विम्यावर जीएसटी? १९ ऑक्टोबर रोजी ठरणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST on Health & Life Insurance : विम्यावर जीएसटी? १९ ऑक्टोबर रोजी ठरणार

GST on Health & Life Insurance : यासंदर्भात मंत्री समितीची पहिली बैठक १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे ...

Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम

Tax Rule Changes : १ ऑक्टोबरपासून अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या घराच्या स्वयंपाकघरावर आणि तुमच्या खिशावर होऊ शकतो. ...

परतीच्या पावसाचा 'या' १२ जिल्हांना सर्वाधिक फटका; ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतीच्या पावसाचा 'या' १२ जिल्हांना सर्वाधिक फटका; ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारा जिल्ह्यांमधील तब्बल ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ८ हजार हेक्टरवरील नुकसान एकराचा बीड जिल्ह्यामध्ये झाले आहे. ...

४५ रुपये कमावणाऱ्या शिक्षकाने सायकल दुकानापासून उभारला कोट्यवधींचा व्यवसाय; शाहू महाराजांनीही केली होती मदत - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४५ रुपये कमावणाऱ्या शिक्षकाने सायकल दुकानापासून उभारला कोट्यवधींचा व्यवसाय; शाहू महाराजांनीही केली होती मदत

Laxman Kirloskar Success Story : लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर यांनी सायकल दुकानापासून सुरू केलेल्या व्यवसाय आज जगभर पोहचला आहे. एकेकाळी ते ४५ रुपये महिना पगाराची नोकरी करत होते. ...

"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान

Devendra Fadnavis on dharavi redevelopment project adani : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल विरोधकांकडून केल्या जात असलेल्या एका आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले.  ...