लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू

कांचन यांचा मुलगा सोनू याने प्रिन्सकडून १०० रुपये उसने घेतले होते, ते परत केले नसल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. ...

IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

ind vs ban 2nd test live : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. ...

अतिवृष्टीचा फटका! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागेल २३४ कोटींची भरपाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीचा फटका! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागेल २३४ कोटींची भरपाई

अतिवृष्टीने एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ...

KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय?  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 

KRN Heat Exchanger IPO : कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आज (शुक्रवारी) कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची अखेरची संधी आहे. ...

घर खरेदी करताना 'या' १० स्मार्ट टीप्स करा फॉलो; ४-५ लाख रुपये सहज वाचतील - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घर खरेदी करताना 'या' १० स्मार्ट टीप्स करा फॉलो; ४-५ लाख रुपये सहज वाचतील

Property Tips : भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यांत टॉप-१० शहरांमधील रियल्टी विक्रीचे प्रमाण ८ टक्क्यांनी घसरले आहे. अशात तुमच्या घराचे स्वप्न आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कोरोना ...

पालघर लाचलुचपत विभागाने वनपाल व वनरक्षकाला केली अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालघर लाचलुचपत विभागाने वनपाल व वनरक्षकाला केली अटक

पालघरच्या लाचलुचपत विभागाने वनविभागाच्या गोखिवरे रेंजनाका येथील वाघराळ बिट परिमंडळ कार्यालयातील वनपाल व वनरक्षकाला १ लाख ३० हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी गुरुवारी रात्री सापळा रचून अटक केली आहे. ...

"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'

Bigg boss marathi season 5 Contestants: अरबाज म्हणतो, 'निक्कीला राग येणार साहजिकच आहे पण...' ...

उर्वशी रौतेलाने केली पोलखोल! या डेटिंग अ‍ॅपवर आहे हृतिक रोशन-आदित्य रॉय कपूर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाने केली पोलखोल! या डेटिंग अ‍ॅपवर आहे हृतिक रोशन-आदित्य रॉय कपूर

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ...