लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

गोवा मुक्तिलढ्यात जनसंघाच्या नेत्यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा मुक्तिलढ्यात जनसंघाच्या नेत्यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गेल्या ५० वर्षांत झाला नाही एवढा विकास दहा वर्षांत भाजपने केला. ...

राज्य उत्सवाचा दर्जा नको; शिरगावच्या श्री लईराई देवस्थानच्या आमसभेत महाजनांनी केला विरोध - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य उत्सवाचा दर्जा नको; शिरगावच्या श्री लईराई देवस्थानच्या आमसभेत महाजनांनी केला विरोध

बैठकीस उपस्थित महाजनांनी हा प्रस्ताव मान्य नसल्याचे जाहीर केले. ...

मुस्लीम RSS मध्ये येऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, सर्व भारतीयांचे स्वागत, पण...! ठेवली अशी अट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम RSS मध्ये येऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, सर्व भारतीयांचे स्वागत, पण...! ठेवली अशी अट

यावेळी, भागवत यांनी जातीय भेदभाव नष्ट करण्यासंदर्भात, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त करत, एक बलशाली समाज निर्माण करण्यासंदर्भात भाष्य केले. ...

केरळला कामासाठी निघालेल्या अकोल्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घातपाताची शंका - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केरळला कामासाठी निघालेल्या अकोल्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घातपाताची शंका

३ मित्र परत तेल्हाऱ्याला निघून आले. मात्र प्रेम आणि त्याचा एक मित्र भुसावळमध्येच राहिले. दुसऱ्या दिवशी प्रेमचा मृतदेह वरणगाव ट्रॅकवर सापडला. ...

Video: महिलेने खांद्यावर हात ठेवला, दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं अन् खूप झापलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: महिलेने खांद्यावर हात ठेवला, दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं अन् खूप झापलं

जया बच्चन यांचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांची कृती पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे (jaya bachchan) ...

ट्रम्प टॅरिफची दहशत! अमेरिका, जपान की भारत? कोणत्या देशाचं शेअर मार्केट सर्वाधिक कोसळलं? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफची दहशत! अमेरिका, जपान की भारत? कोणत्या देशाचं शेअर मार्केट सर्वाधिक कोसळलं?

donald trump tariff impact : ट्रम्प टॅरिफ लागू केल्यानंतर जगभरातील अर्थव्यवस्था हलल्या आहेत. भारतच नाही तर अमेरिकेतील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी आजचा सोमवार काळा दिवस ठरू नये, अशी आशा व्यक्त केली आहे. ...

पत्नी झोपेत असताना मारला हातोडा, बेशुद्ध झाल्यानंतर कापला गळा; पतीचा खुलासा, पोलीस हादरले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी झोपेत असताना मारला हातोडा, बेशुद्ध झाल्यानंतर कापला गळा; पतीचा खुलासा, पोलीस हादरले

Noida Engineer Wife Murder: विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने त्याच्या इंजिनिअर पत्नीची हत्या केली. आरोपीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने सगळा घटनाक्रम सांगितला. ...

IPL 2025: "निवृत्त कधी व्हायचं हे मी ठरवणार नाही, तो निर्णय..."; MS Dhoni ने सोडले मौन - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: "निवृत्त कधी व्हायचं हे मी ठरवणार नाही, तो निर्णय..."; MS Dhoni ने सोडले मौन

MS Dhoni Retirement, CSK IPL 2025: गेल्या सामन्यात धोनीचे आईवडील सामना पाहायला आल्याने निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या ...