लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Sheli Palan : शेळीपालन करण्याच्या विचारात आहात? मग हे अवश्य वाचा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sheli Palan : शेळीपालन करण्याच्या विचारात आहात? मग हे अवश्य वाचा

Goat Farming : शेळीपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय असून विशेषत: महाराष्ट्रात शेतीबरोबर शेळीपालनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने शेळीपालनांस चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना देखील राबवल्या जातात. ...

'बाबासाहेबांसमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण करा, कारण...'; केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राहुल गांधींना डिवचलं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबासाहेबांसमोर डोळे बंद करून प्रायश्चित पण करा, कारण...'; केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राहुल गांधींना डिवचलं

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे.  ...

Agro Advisory : मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत 'या' शिफारशी वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Advisory : मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत 'या' शिफारशी वाचा सविस्तर

Agro Advisory : वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी पीक निहाय कृषी सल्लाची शिफारस दिली आहे. ती वाचा सविस्तर ...

मराठमोळी अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर

सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकलीय. ...

कोल्हापूर ‘विद्या सुरक्षित जिल्हा’ म्हणून राज्यात पहिला, जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर ‘विद्या सुरक्षित जिल्हा’ म्हणून राज्यात पहिला, जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही 

कोल्हापूर : राज्य शासनाने सूचना दिल्यानंतर केवळ पाच महिन्यांत जिल्ह्यातील सर्व १९५८ प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची कामगिरी जिल्हा परिषदेच्या ... ...

आई-बाप अंधारात! चुलत भावासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती, लग्नाची मागणी करताच सुटकेसमध्ये... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-बाप अंधारात! चुलत भावासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती, लग्नाची मागणी करताच सुटकेसमध्ये...

प्रजासत्ताक दिनाच्या पहाटेच राजधानी दिल्लीत एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली होती. ...

छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाचा वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले… - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाचा वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे. ...

"महिलांना दरमहा २१०० रुपये...", दिल्ली निवडणुकीसाठी 'आप'चा जाहीरनामा, १५ आश्वासनांची घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिलांना दरमहा २१०० रुपये...", दिल्ली निवडणुकीसाठी 'आप'चा जाहीरनामा, १५ आश्वासनांची घोषणा

delhi election 2025 : आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा जाहीरनामा  प्रसिद्ध केला आणि त्यात समाविष्ट असलेल्या १५ आश्वासनांची घोषणा केली. ...