Rambhau Joshi Passes Away: ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी (१०१) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ...
Mumbai News: निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या (एनआय कायदा) कलम १३८ चा खटला आरोपीच्या अनुपस्थितीत चालविता येतो आणि आरोपीचा जबाब न नोंदवता पूर्ण करता येतो, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा उद्या संकल्प पत्राचा (जाहीरनामा) तिसरा भाग प्रसिद्ध करतील. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री शाह यांना एक आवाहन केले आहे. ...
मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी जी रासायनिक किटकनाशके वापरण्यात येतात त्यांचा अंश मुरघासामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. परिणामी दुधाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. याचाच विचार करून या विषारी रक्षा बेटची निर्मिती करण्यात आली आहे. ...