लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Airtel आणि Jio नंतर Vi वरही TRAI च्या नियमाचा परिणाम, केला 'हा' मोठा बदल - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel आणि Jio नंतर Vi वरही TRAI च्या नियमाचा परिणाम, केला 'हा' मोठा बदल

Vodafone Idea Recharge Plan: यापूर्वी एअरटेल आणि रिलायन्स जिओनं मोठा बदल केला होता. त्यानंतर आता व्होडाफोन आयडियानंही आपल्या प्लान्समध्ये मोठा बदल केलाय. ...

Cotton Market : कापसाची थप्पी पडतेय महागात; होत आहेत त्वचेचे आजार वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : कापसाची थप्पी पडतेय महागात; होत आहेत त्वचेचे आजार वाचा सविस्तर

Cotton Market: भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री न करता घरात साठवून ठेवला आहे; मात्र घरात कापूस साठवल्यामुळे आरोग्य व इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाचा सविस्तर ...

आपत्ती काळात काम करणाऱ्यांना बळ द्या - शरद पवार  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आपत्ती काळात काम करणाऱ्यांना बळ द्या - शरद पवार 

व्हाईट आर्मीतर्फे आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने सन्मान ...

मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले

माजी खासदार किसनराव बाणखेले यांचे विकास हे धाकटे चिरंजीव होते ...

Sindhudurg: तळाशील खाडीत आढळला 'बटू शुक्राणू व्हेल', महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पहिलीच घटना - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: तळाशील खाडीत आढळला 'बटू शुक्राणू व्हेल', महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पहिलीच घटना

स्थानिकांनी केले सुरक्षित रेस्क्यू  ...

'छावा'ला शिवप्रेमींचा विरोध! 'त्या' सीनवर आक्षेप, संभाजीराजे म्हणाले- "लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ला शिवप्रेमींचा विरोध! 'त्या' सीनवर आक्षेप, संभाजीराजे म्हणाले- "लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की..."

Chhaava Trailer Controversy: ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. शिवप्रेमींनी 'छावा' सिनेमाला विरोध करत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे.  ...

Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला, थेट ३ रुपयांची वाढ!  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला, थेट ३ रुपयांची वाढ! 

Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. ...

Dudh Vyavsay : दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' चारा पशुखाद्याच्या दरात वाढ - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Vyavsay : दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' चारा पशुखाद्याच्या दरात वाढ

दुधापेक्षा पशुखाद्य व चारा महाग झाल्यामुळे दूध व्यवसायाचा नुसता आर्थिक फुगवटा निर्माण होतो. मात्र, प्रत्यक्ष दूध उत्पादकांच्या जवळ काहीच उरत नाही. ...