लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

श्रेयस तळपदेविरोधात FIR दाखल! कोट्यवधींचा घोटाळा अन् फसवणुकीचा आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेविरोधात FIR दाखल! कोट्यवधींचा घोटाळा अन् फसवणुकीचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

एका घोटाळ्यासंबंधी प्रकरणात श्रेयसविरोधात हरीयाणामधील सोनीपत येथे FIR दाखल केला गेला आहे. श्रेयससोबतच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आलोकनाथ यांचं नावंही FIR मध्ये आहे.  ...

तरुणाच्या अवयवदानातून मिळाले तिघांना जीवदान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाच्या अवयवदानातून मिळाले तिघांना जीवदान

Mumbai News: नवी मुंबईत राहणाऱ्या स्वप्निल राठोड (३४)  यांना चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ते मेंदूमृत झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान केल्यामुळे तीन  जणांना जीवनदान मिळाले.   ...

Guillain Barre Syndrome: जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ; संख्या ५९ वरून ६७, काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Guillain Barre Syndrome: जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ; संख्या ५९ वरून ६७, काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा बॅक्टेरियासह इतर विषाणूंसारख्या संक्रमणांमुळे ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ आजार होण्याची शक्यता ...

जीएसटी भरण्यावर विलंब शुल्फ माफ; ज्यांनी भरले त्यांना रिफंड मिळणार का? कोणाला मिळणार लाभ? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी भरण्यावर विलंब शुल्फ माफ; ज्यांनी भरले त्यांना रिफंड मिळणार का? कोणाला मिळणार लाभ?

CBIC Notification : तुम्ही अजूनही जीएसटी रिटर्न फाइल केला नसेल तर आता शेवटची संधी चालून आली आहे. कारण, सरकारने विलंब शुल्क माफ केलं आहे. ...

पतंजलीच्या लाल मिरची पावडरवर FSSAI ची कारवाई, कंपनीला दिला 'हा' आदेश; काय आहे प्रकरण? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजलीच्या लाल मिरची पावडरवर FSSAI ची कारवाई, कंपनीला दिला 'हा' आदेश; काय आहे प्रकरण?

Patanjali FSSAI : बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीचे अनेक प्रोडक्ट्स लोकप्रिय आहे. परंतु आता अन्न प्राधिकरण एफएसएसएआयनं पतंजलीच्या लाल मिरची पावडरबाबत एक आदेश दिलाय. ...

टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबई, जयपूरमध्ये छापे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबई, जयपूरमध्ये छापे

Mumbai News: सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी ईडीने मुंबई आणि जयपूर या दोन शहरांत १३ ठिकाणी छापेमारी केली. यापैकी मुंबईत १०, तर जयपूरमध्ये तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. ...

Monalisa : Video - सलमान खानने महाकुंभमधील सुंदर डोळ्यांच्या मोनालिसाला दिली लग्नाची ऑफर? - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Monalisa : Video - सलमान खानने महाकुंभमधील सुंदर डोळ्यांच्या मोनालिसाला दिली लग्नाची ऑफर?

Salman Khan And Monalisa : मोनालिसाला तिच्या लग्नाबद्दल आणि तिच्या कामाबद्दल विचारलं जात आहे. ...

एमएमआरडीएचा दावोसमध्ये डंका, अनेक कंपन्यांशी ३.५ लाख कोटींचे ११ गुंतवणूक करार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएचा दावोसमध्ये डंका, अनेक कंपन्यांशी ३.५ लाख कोटींचे ११ गुंतवणूक करार

MMRDA News: या करारांमुळे शहरी वाहतूक, प्रादेशिक विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणूक येणार येईल आणि त्यांतून एमएमआरडीएच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ...