लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

फायद्याची बातमी! आजच करा जिओच्या या ३ सर्वात प्लॅनसह रिचार्ज; लवकरच महाग होणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फायद्याची बातमी! आजच करा जिओच्या या ३ सर्वात प्लॅनसह रिचार्ज; लवकरच महाग होणार

जिओकडे काही महत्वाचे प्रीपेड प्लॅन आहेत, जे कमी किमतीत दीर्घ वैधता देतात. पण लवकरच जिओ या प्लॅनमधून डेटा बेनिफिट काढून टाकणार आहे. ...

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' सेवा 16 तास बंद राहणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' सेवा 16 तास बंद राहणार

HDFC Bank Update : अतुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. ...

'मी तुला आज जिवंत सोडणार नाही' धमकी देत शिरूर येथे व्यापाऱ्यावर गोळीबार  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी तुला आज जिवंत सोडणार नाही' धमकी देत शिरूर येथे व्यापाऱ्यावर गोळीबार 

बोरा यांनी त्याचेविरुद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षांपूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने त्याने दारू पिऊन बोरा यांना शिवीगाळ केली. ...

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ...

बाहुबली अनंत सिंह यांच्यावर हल्ला; 60 ते 70 राउंड फायर, सोनू-मोनू टोळीवर आरोप... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाहुबली अनंत सिंह यांच्यावर हल्ला; 60 ते 70 राउंड फायर, सोनू-मोनू टोळीवर आरोप...

Anant Singh Attacked : बाहुबली अनंत सिंह अनेकदा चर्चेत आले आहेत. ...

Shivon zilis: एलन मस्कसोबत नेहमी दिसणारी ही महिला कोण आहे?, भारताशी आहे खास कनेक्शन - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shivon zilis: एलन मस्कसोबत नेहमी दिसणारी ही महिला कोण आहे?, भारताशी आहे खास कनेक्शन

Who is Shivon Zilis: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात आणि त्यानंतर एक महिला सतत एलन मस्क यांच्यासोबत दिसली. ती कोण आहे? ...

वरुण चक्रवर्तीचं 'चक्रव्यूह'; एकाच ओव्हरमध्ये 'मोठे मासे' असे लागले गळाला (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वरुण चक्रवर्तीचं 'चक्रव्यूह'; एकाच ओव्हरमध्ये 'मोठे मासे' असे लागले गळाला (VIDEO)

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने आपलं मॅजिक दाखवून दिलं. ...

'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले ...