लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

एका झटक्यात भारताने मालदीवला किंमत दाखवली; 'ते' विधान महागात पडले होते - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका झटक्यात भारताने मालदीवला किंमत दाखवली; 'ते' विधान महागात पडले होते

गेल्या वर्षी फक्त १.३० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती, तर २०२३ मध्ये ही संख्या २.०९ लाख होती. ...

पत्नीसोबतच्या एका सेल्फीनं १ कोटीचं बक्षीस असणाऱ्या नक्षलवाद्याचा गेम 'खल्लास'  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीसोबतच्या एका सेल्फीनं १ कोटीचं बक्षीस असणाऱ्या नक्षलवाद्याचा गेम 'खल्लास' 

अरुणासोबत घेतलेल्या एका सेल्फी फोटोमुळे त्याची ओळख पटली. त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.  ...

सैफच्या बहिणीनं मानले जेह अन् तैमूरचा जीव वाचवणाऱ्या मदतनीसांचे आभार, शेअर केला फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफच्या बहिणीनं मानले जेह अन् तैमूरचा जीव वाचवणाऱ्या मदतनीसांचे आभार, शेअर केला फोटो

सैफ सुखरुप घरी परतल्यामुळे खान कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.  ...

Procurement center : 'हमी'साठी शेतकऱ्यांची खरेदी केंद्राला पसंती वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Procurement center : 'हमी'साठी शेतकऱ्यांची खरेदी केंद्राला पसंती वाचा सविस्तर

Guarantee Price of soybean : सोयाबीनला शासनाचा ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव (Guarantee Price) मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी विक्री केंद्रावर गर्दी केली आहे. वाचा सविस्तर ...

वर्ध्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल १०८४.९८ लाख रूपये नुकसान भरपाई - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल १०८४.९८ लाख रूपये नुकसान भरपाई

Vardha : १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ...

एसटी बसस्थानकांवर सरकार स्वच्छता अभियान राबवणार; तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी बसस्थानकांवर सरकार स्वच्छता अभियान राबवणार; तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार

राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. ...

चॅम्पियन्स ट्रॉफी: टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असेल की नसेल? BCCI चा मोठा निर्णय - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी: टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असेल की नसेल? BCCI चा मोठा निर्णय

India vs Pakistan, Champions Trophy 2025 Jersey Controversy : भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असणार की नाही, याबाबत अखेर बीसीसीआयने निर्णय घेतला आहे ...

कोल्हापुरातील उच्चशिक्षण कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली बंद, सहसंचालकांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील उच्चशिक्षण कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली बंद, सहसंचालकांना कारणे दाखवा नोटीस

उच्चशिक्षण संचालकांनी दाखविल्या त्रुटी : टपालाची नाही नोंद ...