लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार, किमान भाड्यात ३ रुपयांची वाढ होणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार, किमान भाड्यात ३ रुपयांची वाढ होणार?

मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. ...

सातत्याने वाढतेय EPFO सदस्यांची संख्या; नोव्हेंबरमध्ये उघडली 14.63 लाख नवीन खाती... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सातत्याने वाढतेय EPFO सदस्यांची संख्या; नोव्हेंबरमध्ये उघडली 14.63 लाख नवीन खाती...

EPFO News : EPFO मधील सदस्यसंख्या सातत्याने वाढत आहे. ...

लग्नानंतर ५ महिन्यांतच सेलिब्रिटी कपलच्या घरी हलणार पाळणा, शेअर केली गुड न्यूज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ५ महिन्यांतच सेलिब्रिटी कपलच्या घरी हलणार पाळणा, शेअर केली गुड न्यूज

दाक्षिणात्य अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक लवकरच आईबाबा होणार आहेत. सोशल मीडियावरुन त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.  ...

नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला; मणिपूरच्या राज्यपालांना दिलं पत्र - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला; मणिपूरच्या राज्यपालांना दिलं पत्र

जेडीयूनं भाजपा सरकारचा पाठिंबा काढल्याने तिथल्या सरकारला धोका नाही परंतु या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळू शकतात. ...

अंबानींचं मोठं शॉपिंग; आता 'या' कंपनीच्या अधिग्रहणाची तयारी, Tata ते HUL चं वाढणार टेन्शन - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींचं मोठं शॉपिंग; आता 'या' कंपनीच्या अधिग्रहणाची तयारी, Tata ते HUL चं वाढणार टेन्शन

Reliance Consumer Product: मुकेश अंबानी यांची कंपनी आणखी एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. ...

३०% माजी नगरसेवकांचे 'रिपोर्ट कार्ड' नकारात्मक ; पक्ष नेत्यांनाही बसला धक्का, आणखी दोन सर्वेक्षण होणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३०% माजी नगरसेवकांचे 'रिपोर्ट कार्ड' नकारात्मक ; पक्ष नेत्यांनाही बसला धक्का, आणखी दोन सर्वेक्षण होणार

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने पक्षाकडून पहिले सर्वेक्षण पूर्ण ...

Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात स्नान करून एका दिवसात पाप धुतले जात नाही, तर...सद्गुरूंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात स्नान करून एका दिवसात पाप धुतले जात नाही, तर...सद्गुरूंचा व्हिडीओ व्हायरल

Mahakumbh 2025: हातून कळत नकळत घडलेली पापं नष्ट व्हावीत म्हणून लाखो भाविक कुंभस्नान करतात; मात्र सद्गुरूंचे मत थोडे वेगळे आहे, काय ते जाणून घ्या! ...

लांब- दाट आणि काळे केस मिळवण्यासाठी दोन आवळ्यांचा रोज 'असा' करा उपयाेग, मग बघा कमाल! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लांब- दाट आणि काळे केस मिळवण्यासाठी दोन आवळ्यांचा रोज 'असा' करा उपयाेग, मग बघा कमाल!

Amla For Hair Growth: केसांसाठी आवळ्यांचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. आवळ्याचा वापर करून तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात. अशात आवळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या. ...