लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Shah Rukh Khan:बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही अंडरवर्ल्डच्या धमक्यांचा सामना करावा लागला होता. शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या संघर्षाबद्दल बोलताना दिसत आहे. ...
संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याचसोबत जर कुणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही माफ करणार नाही अशी भूमिका कराड समर्थकांनी घेतली. ...
Draksh Bajar Bhav अनेक अस्मानी संकटांवर मात करत घाटमाथ्यासह संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यात आता द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, बेदाणा निर्मितीसाठीचे शेडही सज्ज झाले आहेत. ...
Ramesh Bidhuri Controversy: काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानामुळे सुरू झालेल्या वादावर पडदा पडत नाही, तोच भाजपचे दिल्लीतील उमेदवारी रमेश बिधुरी यांनी अतिशी यांच्याबद्दल नव्याने वादग्रस्त विधान केले. ...