लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

भाजपासारखाच डाव आता काँग्रेसही खेळणार?; 'या' राज्यात 'ऑपरेशन पंजा'नं राजकीय खळबळ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपासारखाच डाव आता काँग्रेसही खेळणार?; 'या' राज्यात 'ऑपरेशन पंजा'नं राजकीय खळबळ

कुमारस्वामी यांच्यामागे लाखो कार्यकर्ते आहेत. ते मजबुतीने पक्षाशी जोडलेले आहेत. पक्ष फोडणे अशक्य आहे असं जेडीएस प्रवक्त्यांनी दावा केला आहे. ...

Sade Sati 2025: मेष राशीला साडेसाती सुरु होणार म्हणून खरंच घाबरायचे कारण आहे का? जाणून घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sade Sati 2025: मेष राशीला साडेसाती सुरु होणार म्हणून खरंच घाबरायचे कारण आहे का? जाणून घ्या!

Sade Sati 2025: साडेसाती या शब्दाने लोकांची घाबरगुंडी उडते, ती सुरु झाली काय की संपली काय, आपल्या हातात काय आणि शनीच्या हातात काय हे सांगणारा लेख! ...

'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी आईला लिहिलं भावुक पत्र, म्हणाले- "तिचे ९०-९५% नवस तर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी आईला लिहिलं भावुक पत्र, म्हणाले- "तिचे ९०-९५% नवस तर..."

आई कुठेे काय करते मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळींनी त्यांच्या आईला भावुक पत्र लिहिलंय (milind gawali) ...

“काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी; इंडिया आघाडीने पाठिंबा द्यावा”: अखिलेश यादव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी; इंडिया आघाडीने पाठिंबा द्यावा”: अखिलेश यादव

Akhilesh Yadav News: इंडिया आघाडीने आम आदमी पक्षालाच पाठिंबा दिला पाहिजे, असा सल्ला अखिलेश यादव यांनी दिला आहे. ...

भोर पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चार घरे फोडली, तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चार घरे फोडली, तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास

१८ तोळे सोने अडीच किलो चांदीसह,९ लाख १० हजारांची रोकड चोरून एकूण २६ लाख घेऊन चोरटे फरार, शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

'फूल और कांटे'साठी अजय देवगणला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केली होती निवड; पण.. - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फूल और कांटे'साठी अजय देवगणला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केली होती निवड; पण..

Ajay Devgan : अजय देवगणचा 'फूल और कांटे' चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी अजय दिग्दर्शक कुकू कोहली यांची पहिली पसंती नव्हता. ...

Alibag Pandhara Kanda : यंदा अलिबागचा पांढरा कांदा कधी येणार बाजारात? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Alibag Pandhara Kanda : यंदा अलिबागचा पांढरा कांदा कधी येणार बाजारात?

Alibag White Onion पांढऱ्या कांद्याची अलिबाग तालुक्यात लागवड पूर्ण झाली असून, फेब्रुवारीत तो बाजारात विक्रीस येण्याची शक्यता आहे. ...

"...तर आदिवासी देशद्रोही बनले असते"! मोहन भागवत यांना काय म्हणाले होते प्रणब मुखर्जी? सरसंघचालकांचा मोठा दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर आदिवासी देशद्रोही बनले असते"! मोहन भागवत यांना काय म्हणाले होते प्रणब मुखर्जी? सरसंघचालकांचा मोठा दावा

मोहन भागवत यांनी दावा केला आहे की, "प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि जर हा कार्यक्रम नसता तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते, असे म्हटले होते." ...