लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मला माझ्या बायकोकडे पाहायला आवडते! महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे वक्तव्य - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मला माझ्या बायकोकडे पाहायला आवडते! महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे वक्तव्य

आठवड्यातून ९० तास काम करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि इतरांबद्दल मला आदर आहे. ...

‘भाजप सत्तेत आल्यास झोपडपट्ट्या नष्ट करेल’, जमीन संपादनाला भाजपचे प्राधान्य - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भाजप सत्तेत आल्यास झोपडपट्ट्या नष्ट करेल’, जमीन संपादनाला भाजपचे प्राधान्य

दिल्लीतील शकूर बस्ती क्षेत्रात माध्यमांशी बोलताना केजरीवालांनी भाजपवर अनेक आरोप केले.  ...

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करु, भरत गोगावले यांचे आश्वासन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करु, भरत गोगावले यांचे आश्वासन

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव सोहळा पाचाड येथील समाधिस्थळी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.  ...

कर्जाच्या वसुलीसाठी मुलाचे अपहरण, पाच लाखांसाठी उकळले २९ लाख रुपये - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाच्या वसुलीसाठी मुलाचे अपहरण, पाच लाखांसाठी उकळले २९ लाख रुपये

महावितरणचे इलेक्ट्रिक ठेकेदार असलेले विठ्ठल पाटील यांनी अशोक पाटील यांच्याकडून गरजेपोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ...

इस्रोने दोन उपग्रह ३ मीटर अंतरावर आणले, अंतराळात अनोखा डॉकिंग प्रयोग - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोने दोन उपग्रह ३ मीटर अंतरावर आणले, अंतराळात अनोखा डॉकिंग प्रयोग

डेटाचे तपशीलवार विश्लेषण केल्यानंतर डॉकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही स्पेस एजन्सीने म्हटले आहे. ...

युवांंमुळे होणार भारत विकसित राष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवांंमुळे होणार भारत विकसित राष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi : ‘विकसित भारताच्या युवा नेत्यांशी संवाद’ या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.  ...

... म्हणूनच ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणूनच ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक, खिडकीची काच फुटली; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक, खिडकीची काच फुटली; गुन्हा दाखल

या घटनेत ताप्तीगंगा एक्स्प्रेस बी-६ च्या डाव्या बाजूच्या खिडकीची काच फुटली. यात सुदैवाने मात्र कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. ...