लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय? चर्चांना उधाण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय? चर्चांना उधाण

Sharad Pawar Call To CM Devendra Fadnavis: शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून १५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ...

मराठी नाटकांच्या तारखा चित्रपटांना देऊ नका! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी नाटकांच्या तारखा चित्रपटांना देऊ नका!

नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवायला हवा की नाही, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ...

घरातील नेतेगिरी : ‘तू हे करू शकतोस’ हा आत्मविश्वास पत्नीने दिला - प्रसाद लाड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातील नेतेगिरी : ‘तू हे करू शकतोस’ हा आत्मविश्वास पत्नीने दिला - प्रसाद लाड

Prasad Lad : कधी यश तर कधी अपयश आले. संकटकाळात ती सोबत होती. हे तू करू शकतोस हा आत्मविश्वास तिने दिला. ...

Maharashtra Weather Update: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला चक्राकार वारे सक्रिय झाले असून राजस्थान आजूबाजूच्या भागापासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. ...

प्रसिद्ध संगीतकाराने लता दीदींसोबत काम न करण्याची घेतली होती भीष्म प्रतिज्ञा, काय झालं होतं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध संगीतकाराने लता दीदींसोबत काम न करण्याची घेतली होती भीष्म प्रतिज्ञा, काय झालं होतं?

बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकाराने लता दीदींसोबत काम न करण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली होती. ...

जुन्या पुराण्या व्हायरससाठी चीनला दोष द्यायचा का? - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जुन्या पुराण्या व्हायरससाठी चीनला दोष द्यायचा का?

एचएमपीव्ही हा जुना विषाणू आहे. सौम्य लक्षणे असणारा हा विषाणू असून, यामध्ये सर्दी, खोकला, काही प्रमाणात तापाची लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. सोशल मीडियामध्ये या विषाणूसंदर्भात रंगलेली चर्चा अशास्त्रीय आहे.  ...

साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना अत्यंत शुभ काळ, सूर्यकृपेचा लाभ; मकरसंक्राती भरभरून देईल! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना अत्यंत शुभ काळ, सूर्यकृपेचा लाभ; मकरसंक्राती भरभरून देईल!

Weekly Horoscope: १२ जानेवारी २०२५ ते १८ जानेवारी २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

संक्रांत नेहमी 14 जानेवारीलाच येते, यात काहीही तथ्य नाही! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संक्रांत नेहमी 14 जानेवारीलाच येते, यात काहीही तथ्य नाही!

आपले सर्व सण हिंदू कालमापनावर अवलंबून असताना, नेमका मकर संक्रांतीचा सण इंग्रजी कालमापनावर अवलंबून कसा, असेही विचारले जाते, पण मकर संक्रांती नेहमी 14 जानेवारीलाच येते यात काहीही तथ्य नाही.  ...