बँकेत ३१ डिसेंबरअखेर १ हजार ३३८ एनपीए कर्जखाती असून या खात्यामधून मुद्दल २७१ कोटी ७१ लाख व व्याज १ हजार २४८ कोटी १९ लाख अशी एकूण १ हजार ५१९ कोटी ९ लाख इतकी रक्कम येणे बाकी आहे ...
म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते बटण दाबून शुक्रवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील पंप सुरू करण्यात आले. उन्हाळ हंगामाच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना आवर्तन सुरू झाल्याने सांगली जिल्ह्याच्या मिरज-कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील ...
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आयकर विभागाच्या पथकाने एका घरावर छापा टाकला. याच दरम्यान, घरातून चार मगरी सापडल्या. ...
Ujjani Water Release Update : शनिवारी उजनी धरणातून पहिल्या आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात आले. हे पाणी एकरूख उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कॅनॉलद्वारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी शिवारात पोहोचले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ...
Grape Farmer : उन्हाळ्यात द्राक्षे बागांना पाणी कमी पडल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. पाणी व ऊन समप्रमाणात न मिळाल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. तर काही बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी बागा काढून टाकत आहे. ...