लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

दया नायक यांना टीप मिळताच ४ बांगलादेशींना जुहूमधून अटक; पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला लावताच... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दया नायक यांना टीप मिळताच ४ बांगलादेशींना जुहूमधून अटक; पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला लावताच...

जुहूमध्ये चार बांगलादेशी नागरिकांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...

गुंतवणूकदारांचे वाईट दिवस थांबण्याचं नाव घेत नाहीयेत; टाटा स्टील, कोल इंडियासह २६४ शेअर्स 52 Week Low वर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचे वाईट दिवस थांबण्याचं नाव घेत नाहीयेत; टाटा स्टील, कोल इंडियासह २६४ शेअर्स 52 Week Low वर

Share Market Investment :  शेअर बाजारात शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू झालेल्या गुंतवणूकदारांच्या वाईट दिवसांमध्ये आणखी एका वाईट दिवसाची भर पडली. ...

कोट्यातून १२ आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी न घेणे अस्वस्थ करणारे: हायकोर्ट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोट्यातून १२ आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी न घेणे अस्वस्थ करणारे: हायकोर्ट

मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी ...

Malaysia Open 2025 : बॅडमिंटनमधील भारताची नंबर वन जोडी सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Malaysia Open 2025 : बॅडमिंटनमधील भारताची नंबर वन जोडी सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत

भारतीय जोडीने यजमान मलेशियाची जोडी ओंग येव सिन व तेओ ई यी यांचा ४९ मिनिटांत २६-२४, २१-१० असा पराभव केला. ...

अरे संसार संसार! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने चुलीवर थापल्या भाकऱ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे संसार संसार! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने चुलीवर थापल्या भाकऱ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल

आतादेखील एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे. ...

मनापासून विश्वास टाकावा असा अधिक विश्वासू सहकारी कोण, शिंदे की अजितदादा? CM फडणवीस म्हणाले... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनापासून विश्वास टाकावा असा अधिक विश्वासू सहकारी कोण, शिंदे की अजितदादा? CM फडणवीस म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे मुत्सद्दीपणाने उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री? ...

Rupee Bank: अद्यापही तब्बल १५१९.९ कोटी रुपये येणे बाकी; रुपी बँकेच्या कर्जफेड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupee Bank: अद्यापही तब्बल १५१९.९ कोटी रुपये येणे बाकी; रुपी बँकेच्या कर्जफेड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

बँकेत ३१ डिसेंबरअखेर १ हजार ३३८ एनपीए कर्जखाती असून या खात्यामधून मुद्दल २७१ कोटी ७१ लाख व व्याज १ हजार २४८ कोटी १९ लाख अशी एकूण १ हजार ५१९ कोटी ९ लाख इतकी रक्कम येणे बाकी आहे ...

२०२४ सर्वांत उष्ण वर्ष! सरासरी जागतिक तापमान १.५ अंशापेक्षा अधिक; कोपर्निकसचा निष्कर्ष - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ सर्वांत उष्ण वर्ष! सरासरी जागतिक तापमान १.५ अंशापेक्षा अधिक; कोपर्निकसचा निष्कर्ष

१८५० पासून जागतिक तापमान नोंदी घेण्यास प्रारंभ झाला. तेव्हापासून आजवरचे २०२४ हे सर्वात उष्ण वर्ष ठरले. ...