लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला आवडेल का? CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला आवडेल का? CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’

CM Devendra Fadnavis News: संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी राजकारणातून मिळाली. सहनशक्ती, संयम, स्थितप्रज्ञता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

Ayodhya Ram Mandir: श्रीरामलला प्रतिष्ठापना वर्षपूर्ती; करूया रामरक्षा पठण, देव, देश, धर्माला मिळेल संरक्षण कवच! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ayodhya Ram Mandir: श्रीरामलला प्रतिष्ठापना वर्षपूर्ती; करूया रामरक्षा पठण, देव, देश, धर्माला मिळेल संरक्षण कवच!

Ayodhya Ram Mandir: श्रीरामलला प्रतिष्ठापना वर्षपूर्तीनिमित्त 'रामरक्षा घरोघरी' हा उपक्रम योजला आहे, त्यात घरी राहूनही सहभागी कसे होता येईल ते पहा.  ...

जीवघेणा खेळ थांबवणार; नायलॉन मांजा उत्पादक अन् मुख्य डीलरवर पोलीस कारवाई करणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवघेणा खेळ थांबवणार; नायलॉन मांजा उत्पादक अन् मुख्य डीलरवर पोलीस कारवाई करणार

धोकादायक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर २०१७ पासून बंदी असूनही नायलॉन मांजा शहरात सर्रास विकला जातोय ...

धक्कादायक! टोल प्लाझावर ट्रॅफिकमध्ये अडकली कार; गर्भवती महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! टोल प्लाझावर ट्रॅफिकमध्ये अडकली कार; गर्भवती महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू

टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

बदलत्या काळाची गरज ओळखून ‘लॉजिस्टिक’साठी IIM ने तयार केले सात नवे अभ्यासक्रम - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बदलत्या काळाची गरज ओळखून ‘लॉजिस्टिक’साठी IIM ने तयार केले सात नवे अभ्यासक्रम

मान्यता मिळताच स्वयंम प्लॅटफॉर्मवर शिकता येणार ...

नीरज चोप्रा जगात भारी! पाकच्या 'गोल्डन बॉय'ला मागे टाकत ठरला सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा जगात भारी! पाकच्या 'गोल्डन बॉय'ला मागे टाकत ठरला सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू

कॅलिफोर्निया येथील 'ट्रॅक अ‍ॅन्ड फील्ड न्यूज' २०२४ च्या क्रमवारीत नीरजने अव्वल स्थान पटकाविले. ...

लपविलेले तिसरे अपत्य उघडच; वर्ष लोटले तरी कारवाई नाहीच, मुळशी तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लपविलेले तिसरे अपत्य उघडच; वर्ष लोटले तरी कारवाई नाहीच, मुळशी तालुक्यातील घटना

महिला १०० मतांनी निवडून आल्यानंतर बाकी उमेदवारांनी ३ अपत्ये असल्याचा आरोप केला होता ...

दया नायक यांना टीप मिळताच ४ बांगलादेशींना जुहूमधून अटक; पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला लावताच... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दया नायक यांना टीप मिळताच ४ बांगलादेशींना जुहूमधून अटक; पोलिसांनी राष्ट्रगीत म्हणायला लावताच...

जुहूमध्ये चार बांगलादेशी नागरिकांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...