लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Maharashtra Politics : 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे वारसदार व्हावे'; विजय वडेट्टीवार यांनी केले कौतुक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Maharashtra Politics : 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे वारसदार व्हावे'; विजय वडेट्टीवार यांनी केले कौतुक

Maharashtra Politics : काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. ...

१० मिनिटांची डिलिव्हरी Swiggy, Zomato ला पडली महागात; NRAI च्या एका निर्णयानं मोठं नुकसान  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० मिनिटांची डिलिव्हरी Swiggy, Zomato ला पडली महागात; NRAI च्या एका निर्णयानं मोठं नुकसान 

पाहा काय आहे प्रकरण. स्विगी आणि झोमॅटोची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ...

पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याने स्वत:चाच QR कोड लावला अन् ५८ लाखांची केली फसवणूक! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याने स्वत:चाच QR कोड लावला अन् ५८ लाखांची केली फसवणूक!

याबाबत माहिती उघडकीस येताच पेट्रोल पंप व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...

कमिटमेंट असूनही कपल्समध्ये वाढतोय Living Apart Together चा ट्रेण्ड, जाणून घ्या कारण... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमिटमेंट असूनही कपल्समध्ये वाढतोय Living Apart Together चा ट्रेण्ड, जाणून घ्या कारण...

Living Apart Relationship Trends : सध्या एका ट्रेण्डची चांगली चर्चा सुरू आहे. तो म्हणजे 'लिव्हिंग अपार्ट टूगेदर'. म्हणजे कपल लग्न करतात, पण वेगवेगळ्या घरात राहतात.  ...

तुमसर रोड-तिरोडी विशेष गाडी नऊ महिन्यापासून बंद! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर रोड-तिरोडी विशेष गाडी नऊ महिन्यापासून बंद!

Bhandara : नागपूर विभागात महसूल देणारे तुमसर तिसऱ्या क्रमांकाचे रेल्वे स्थानक ...

Agriculture News : भाजीपाला दरात घसरण, मात्र अर्धा एकर भेंडी पिकातुन पन्नास हजार रुपये उत्पन्नाची हमी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : भाजीपाला दरात घसरण, मात्र अर्धा एकर भेंडी पिकातुन पन्नास हजार रुपये उत्पन्नाची हमी

Agriculture News : गत महिनाभरापासून भेंडीला (Bhendi Market) प्रति किलो ३० रुपयांचा दर मिळत आहे. ...

राजू कारेमोरे यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राजू कारेमोरे यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

Bhandara : चरण वाघमारे यांच्याकडून याचिका दाखल ...

अज्ञाताने सैन्य जवानास ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केलं अॅड; ९ लाखांची झाली फसवणूक  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अज्ञाताने सैन्य जवानास ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केलं अॅड; ९ लाखांची झाली फसवणूक 

व्हॉट्सॲपच्या अनोळखी ग्रुपवरील माहितीवर विश्वास ठेवणे लष्कराच्या जवानाला पडले महागात; आधी ९ हजारांचा नफा दिला, नंतर १३ दिवसात ९ लाखांचा गंडा घातला ...