लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

शरद पवारांचे खासदार सुनील तटकरेंच्या संपर्कात आहेत का?; अजित पवार म्हणाले... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे खासदार सुनील तटकरेंच्या संपर्कात आहेत का?; अजित पवार म्हणाले...

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी संपर्क केल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर आता अजित पवारांनीच खुलासा केला आहे.  ...

‘असले फालतू…’ सुरेश धसांच्या ‘मुन्नी’ वक्तव्यावर अजित पवार संतापले  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘असले फालतू…’ सुरेश धसांच्या ‘मुन्नी’ वक्तव्यावर अजित पवार संतापले 

सुरेश धस यांनी म्हटले होते, “राष्ट्रवादीमध्ये एक मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे, ...

बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा बळी; भावकीतील दोघांनीच संपवले शेतकऱ्याला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा बळी; भावकीतील दोघांनीच संपवले शेतकऱ्याला

शेतीच्या वादातून भावकीतील दोघांनी केला एकाचा खून; वैजापूर तालुक्यातील घटना ...

सव्वालाख मालमत्ताधारकांकडे तब्बल १५ कोटींचा कर थकीत - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सव्वालाख मालमत्ताधारकांकडे तब्बल १५ कोटींचा कर थकीत

यवतमाळ नगर परिषद अॅक्शन मोडवर : ४०० जणांना बजावली नोटीस ...

परळीत सोनी TV वरच्या CIDतील पोलीस अन् सावधान इंडियाचे कलाकार नेमा; सुरेश धसांची मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परळीत सोनी TV वरच्या CIDतील पोलीस अन् सावधान इंडियाचे कलाकार नेमा; सुरेश धसांची मागणी

परळीत 'सत्यमेव जयते'च्या ऐवजी 'असत्यमेव जयते' असं नाव टाकलं पाहिजे, असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे. ...

300 युनिट मोफत वीज, महिलांना महिना ₹ 2100 अन्...भाजप करणार मोठ्या घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :300 युनिट मोफत वीज, महिलांना महिना ₹ 2100 अन्...भाजप करणार मोठ्या घोषणा

Delhi Assembly Elections 2025: आम आदमी पक्षाच्या आश्वासनांना टक्कर देण्यासाठी BJP देखील अशाच प्रकारच्या योजना काढणार आहेत. ...

WhatsApp चे शानदार फीचर, 'या' ट्रिकमुळे समजेल तुम्हाला कोण ट्रॅक करतंय? - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp चे शानदार फीचर, 'या' ट्रिकमुळे समजेल तुम्हाला कोण ट्रॅक करतंय?

WhatsApp : कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपल्या युजर्सच्या सोयीसाठी अनेक धमाकेदार फीचर्स आणली आहेत. ...

आलं-लसणाची पेस्ट लवकर खराब होते? शेफ पंकज यांची १ खास ट्रिक, महिनोंमहिने चांगली राहील पेस्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलं-लसणाची पेस्ट लवकर खराब होते? शेफ पंकज यांची १ खास ट्रिक, महिनोंमहिने चांगली राहील पेस्ट

How To Store Ginger Garlic Paste For Long Time : पाकीटातील आलं लसूण पेस्टमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो. ...