लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"बाहेरच्यांशी भांडण्यापेक्षा आपल्यात मराठी रुजवणं गरजेचं" क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाहेरच्यांशी भांडण्यापेक्षा आपल्यात मराठी रुजवणं गरजेचं" क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला

क्षितीज पटवर्धन याने मराठी भाषेच्या संदर्भात खणखणीत आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे. ...

Shet Jamin: गेल्या ४२ वर्षांत दीडशे पटींनी वाढले शेत जमिनीचे भाव; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shet Jamin: गेल्या ४२ वर्षांत दीडशे पटींनी वाढले शेत जमिनीचे भाव; जाणून घ्या काय आहे कारण

Shet Jamin: शेतीकडे गुंतवणूक म्हणून खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. शहर परिसर व महामार्गालगतची शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. जाणून घ्या काय आहे कारण वाचा सविस्तर (Shet Jamin) ...

सलोखा योजनेस दोन वर्षांनी मुदतवाढ; जमिनीचे वाद मिटल्यास शुल्क माफ ! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सलोखा योजनेस दोन वर्षांनी मुदतवाढ; जमिनीचे वाद मिटल्यास शुल्क माफ !

मुद्रांक सवलत १ जानेवारी २०२७ पर्यंत लागू : अत्यल्प शुल्क भरून करता येणार दस्त नोंदणी ...

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

Sharad pawar Raj Thackeray Uddhav Thackeray News: राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. त्याभोवती राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. त्याबद्दल शरद पवारांनी प्रथमच भाष्य केले.  ...

करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा

Work Life Balance : या धावपळीच्या जीवनात, करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन एकत्रितपणे करणे हे एक दिव्य आहे. यासाठी तुम्हाला काही टीप्स फॉलो करणे आवश्यक आहे. ...

उन्हाळ्यात चाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मका पिकातील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी जैविक उपाय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात चाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मका पिकातील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी जैविक उपाय

Maka Lashkari Ali उन्हाळ्यात मका पिकाची लागवड चारा म्हणून केली जाते. त्याचा उपयोग मुख्यत: मुरघास करण्यासाठी केला जातो. या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ...

मुंबईकरांची पसंती अंधेरीला! मालमत्ता खरेदीची लाट, १२ हजार नव्या घरांची निर्मिती, अंधेरीच का? कारण... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची पसंती अंधेरीला! मालमत्ता खरेदीची लाट, १२ हजार नव्या घरांची निर्मिती, अंधेरीच का? कारण...

गेल्या दोन वर्षापासून मुंबईत सुरू असलेल्या मालमत्ता खरेदीच्या लाटेमध्ये मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती ही पश्चिम उपनगरांना दिली असली तरी त्यातही सर्वाधिक खरेदी ही अंधेरी व त्याबाजूच्या परिसरात झाल्याचे दिसून आले आहे.  ...

जुलाब, उलट्यांमुळे नागरिक झाले बेजार; पण पाणी शुद्ध असल्याचा महापालिकेचा टाहो - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुलाब, उलट्यांमुळे नागरिक झाले बेजार; पण पाणी शुद्ध असल्याचा महापालिकेचा टाहो

 - रावेत, मोशी, वाल्हेकरवाडी, जाधववाडी, चऱ्होली आदी भागांत दूषित पाणीपुरवठा;नागरिकांची दवाखान्यांमध्ये गर्दी ...