ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Eknath Khadse Devendra Fadnavis : एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीसांवर इतका राग असण्याच्या कारणाबद्दलही खडसेंनी मौन सोडलं. ...
Senior Lawyer Replied Vinesh Phogat Allegations: विनेश फोगटच्या वकिलांमध्ये समन्वयाचा अभाव होता, असे सांगत ऑलिम्पिकवेळी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये नेमके काय घडले, याचा खुलासा हरिश साळवी यांनी केला. ...