लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"मला घशाचा त्रास व्हायला लागला त्यामुळे.."; प्रिया बापटने सांगितला अनुभव, म्हणाली- "प्रेक्षक ओरडले की..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला घशाचा त्रास व्हायला लागला त्यामुळे.."; प्रिया बापटने सांगितला अनुभव, म्हणाली- "प्रेक्षक ओरडले की..."

प्रिया बापटने मराठी रंगभूमीवर काम करण्याता तिचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाली प्रिया? (priya bapat) ...

मूर्तींची ७० तर सुब्रह्मण्यन यांची ९० तासांची डिमांड; कोणत्या देशात कर्मचाऱ्यांना सर्वाधिक कमी काम? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मूर्तींची ७० तर सुब्रह्मण्यन यांची ९० तासांची डिमांड; कोणत्या देशात कर्मचाऱ्यांना सर्वाधिक कमी काम?

sn subrahmanyan : कामाच्या तासांवरुन देशात सोशल वॉर सुरू झाला आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी ७० तास काम करण्याची सूचना केली होती, पण एल अँड टीचे प्रमुख एसएन सुब्रमण्यन यांनी ९० तास काम करण्याचे समर्थन केलं आहे. ...

आईवडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलींचा मुलभूत अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईवडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलींचा मुलभूत अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Supreme Court Latest News: मुलींना शिकवणे ही आईवडिलांची जबाबदारी आहे. मुलींना शिक्षणासाठी आईवडिलांकडे पैसे मागण्याचा मुलभूत अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. ...

धनंजय मुंडेंना घेऊन भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगा की...; सुरेश धस यांचं 'ओपन चॅलेंज' - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना घेऊन भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगा की...; सुरेश धस यांचं 'ओपन चॅलेंज'

सुरेश धस यांनी गंभीर आरोप करत धनंजय मुंडेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आहे. ...

शुभदाच्या खुनाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; थेट रश्मी शुक्ला यांना पत्र - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुभदाच्या खुनाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; थेट रश्मी शुक्ला यांना पत्र

प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि कालबद्ध पद्धतीने करून एफआयआरच्या प्रतीसह सविस्तर कारवाई अहवाल २ दिवसांच्या आत आयोगाला सादर करावा ...

एका व्यक्तीने कॅलिफोर्नियाचे अख्खे जंगल जाळले? गुरुवारी एका ठिकाणी आग लावताना पकडला गेला - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका व्यक्तीने कॅलिफोर्नियाचे अख्खे जंगल जाळले? गुरुवारी एका ठिकाणी आग लावताना पकडला गेला

America Fire Update: अग्निकांडाला जबाबदार असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे. ...

एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब आवश्यक -डॉ. इंद्र मणि - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब आवश्यक -डॉ. इंद्र मणि

कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या वतीने शेकटा, ता.पैठण येथे विशेष कापूस प्रकल्पांतर्गत नुकताच शेतकरी मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. ...

उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक विभागाकडे तक्रार; कारण काय? - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक विभागाकडे तक्रार; कारण काय?

एसडीएमने केली डीएमची तक्रार, निवडणूक आयोगाकडून तपासणीस सुरुवात ...