प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
Mutual Fund NFO: एनएफओ १० जानेवारी २०२५ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि २४ जानेवारी २०२५ रोजी तो बंद होईल. ...
'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने काही दिवसांपूर्वीच तिची पहिली कार विकली. पण, त्यानंतर नववर्षाच्या सुरुवातीलाच तिने नवी कोरी ऑडी खरेदी केली आहे. ...
आता रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे जलवाहिनीत कुठे अडथळा निर्माण होतोय, कुठे गळती आहे, दूषित पाणी कोठून येत आहे, याचा शोध घेण्यासाठी केवळ काही मिनिटांचा अवधी लागतोय. ...
महाराष्ट्र संघाचा डाव सावरत शतकी खेळी करणारा सलामीवीर अर्शिन कुलकर्णीची विकेटही अर्शदीपनंच टिपली ...
Cricketers Love Story: क्रिकेटपटूंच्या लव्हस्टोरी, अफेअर्स आणि ब्रेकअप चवीने चर्चिल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या एका क्रिकेटपटूच्या लव्हस्टोरीची माहिती देणार आहोत. ती लव्हस्टोरी तुम्ही याआधी कधी ऐकली असण्याची शक्यता फारच कमी आहे. ...
परदेशात राहणाऱ्या मराठी साहित्यिकांना विश्व संमेलनात आमंत्रित करण्यात येणार ...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे होत असलेल्या या अधिवेशनाला महत्त्व आले आहे. ...
Nashik Grape Export : अर्ली द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या बागलाण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष यंदाच्या हंगामात परदेशवारी करीत आहेत. ...