लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Women Farmer : डॉक्टर महिलेने केले शेतीचे नंदनवन वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women Farmer : डॉक्टर महिलेने केले शेतीचे नंदनवन वाचा सविस्तर

Women Farmer : पेरणीयोग्य नसलेल्या शेतीचे नंदनवन करून पारंपरिक पिकांना फाटा देत अकोट तालुक्यातील दिवठाणा येथील शेतकरी महिलेने वायगाव हळदीची लागवड केली. हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. वाचा सविस्तर ...

केस विंचरताना मूठभर केस गळून पडतात? कांद्याच्या रसात २ पदार्थ मिसळून लावा, मिळवा दाट केस - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस विंचरताना मूठभर केस गळून पडतात? कांद्याच्या रसात २ पदार्थ मिसळून लावा, मिळवा दाट केस

How To Stop Hair Fall Quickly : काही घरगुती उपाय यावर फायदेशीर ठरू शकतात. कांद्याचा रस हा एक प्रभावी उपाय आहे. ...

मी निवडणुकीतून माघार घेतो, पण...अरविंद केजरीवालांचे अमित शाहांना ओपन चॅलेंज - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी निवडणुकीतून माघार घेतो, पण...अरविंद केजरीवालांचे अमित शाहांना ओपन चॅलेंज

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल आक्रमकपणे प्रचार करत आहेत. ...

अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार; ठाकरे गट झोपेतून जागा होत नाही, यावर दानवेंची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार; ठाकरे गट झोपेतून जागा होत नाही, यावर दानवेंची टीका

राज्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. त्यासोबत पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, असे विधान कोल्हे यांनी केले होते. ...

'बाहुबली' प्रभास करणार लग्न? ट्विट व्हायरल, काय म्हणाला राम चरण? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' प्रभास करणार लग्न? ट्विट व्हायरल, काय म्हणाला राम चरण?

प्रभास बोहल्यावर चढणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...

राखेच्या टिप्परची धडक, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू  - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :राखेच्या टिप्परची धडक, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू 

या अपघात प्रकरणी पोलिसांनी राखेचे टिप्पर पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. रविवारी  सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात सरपंच अभिमन्यू  क्षीरसागर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे.  ...

पुण्याच्या नऱ्हे भागात ड्रेनेजमध्ये पडला दुचाकी स्वार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या नऱ्हे भागात ड्रेनेजमध्ये पडला दुचाकी स्वार

दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने दुचाकी वरून रस्ता शोधत बाहेर पडत असतानाच दुचाकी गाडी उलटली आणि गाडी सहित ड्रेनेज मध्ये पडला. ...

"एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून...", सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांचं रोखठोक उत्तर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून...", सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांचं रोखठोक उत्तर

"एखादी गोष्ट आवडली नाही, म्हणून...", सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या-"तुम्हाला अधिकारच नाही..." ...