लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

वेळीच व्हा सावध! जास्त लिंबू पाणी पिणं धोकादायक; होऊ शकतं आरोग्याचं मोठं नुकसान - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेळीच व्हा सावध! जास्त लिंबू पाणी पिणं धोकादायक; होऊ शकतं आरोग्याचं मोठं नुकसान

लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण कोणत्याही गोष्टीचं जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. ...

महिला अत्याचारामध्ये वाढ महिन्याला सरासरी २४ गुन्हे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला अत्याचारामध्ये वाढ महिन्याला सरासरी २४ गुन्हे

पोलिसांचे दावे पोकळ : विनयभंगाच्या घटनांवर ठोस नियंत्रण नाहीच ...

Lek Ladki Yojana: २५ लाखांपैकी अवघे ८ लाख खर्च, फक्त ४१ मुली लाभार्थी, लेक लाडकी योजना पालकांना माहितीये का? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lek Ladki Yojana: २५ लाखांपैकी अवघे ८ लाख खर्च, फक्त ४१ मुली लाभार्थी, लेक लाडकी योजना पालकांना माहितीये का?

मुलींची संख्या वाढावी, त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेने ‘लेक लाडकी’ योजनेची अंमलबजावणी केली आहे ...

'हालअपेष्टा होऊ द्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका'; परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांचं आवाहन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हालअपेष्टा होऊ द्या, पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नका'; परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांचं आवाहन

परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केलेल्या एका विधानाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजातील लोकांना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे.  ...

लग्न जमविताना पत्रिकेतील ‘मंगळा’चा बागुलबुवा करू नका: मोहन दाते - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लग्न जमविताना पत्रिकेतील ‘मंगळा’चा बागुलबुवा करू नका: मोहन दाते

८० टक्के पत्रिकांत मंगळ असतानाही लग्न जमतात. शास्त्रात त्यावर उपाय दिले आहेत, हे खूप लोकांना माहीत नाहीत. ...

“बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत”: प्रणिती शिंदे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत”: प्रणिती शिंदे

Congress MP Praniti Shinde News: बीड प्रकरण विरोधकांनी लावून धरले असून, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने आणखी जोर धरला आहे. ...

Baby John OTT Release: ओटीटीवर प्रदर्शित होणार 'बेबी जॉन' कधी आणि कुठे येईल पाहता? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Baby John OTT Release: ओटीटीवर प्रदर्शित होणार 'बेबी जॉन' कधी आणि कुठे येईल पाहता?

'बेबी जॉन' हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ...

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कांदा, सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कांदा, सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ...