लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

जगभरात पाठवले एक लाख कोटींचे आयफोन  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरात पाठवले एक लाख कोटींचे आयफोन 

ॲपलने उत्पादन व सेवेत केलेल्या सुधारणेमुळे निर्यातीचा हा मोठा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. ...

दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील 

पडद्याच्या मागे राहून धनंजय मुंडेंसाठीच वाल्मीक कराडने माया जमवली आहे. बहुतेक धनंजय मुंडे यांनी सांगितले म्हणून परळीमध्ये आंदोलन सुरू आहे. ...

राज्य मंत्रिपरिषदेची आज पहिली बैठक, काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिपरिषदेची आज पहिली बैठक, काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित

मंत्रिपरिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे. ...

ॲप आधारित टॅक्सी; आरटीओचो नवे धोरण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲप आधारित टॅक्सी; आरटीओचो नवे धोरण

आरटीओ केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत, आकारल्या जाणाऱ्या भाडे संरचनांसाठी नवीन नियम लागू करणार आहे. ...

शेतात जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, पुलाअभावी शेकडो हेक्टर जमीन पेरणी अभावी पडीत - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतात जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, पुलाअभावी शेकडो हेक्टर जमीन पेरणी अभावी पडीत

पर्यायी पुलासाठी अनेकवेळा शासनाला साकडे घालूनही हा प्रश्न सुटलेला नाही. ...

आजचे राशीभविष्य, १६ जानेवारी २०२५ : आरोग्य उत्तम राहील, लाभ संभवतात, कामात यश मिळेल! - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १६ जानेवारी २०२५ : आरोग्य उत्तम राहील, लाभ संभवतात, कामात यश मिळेल!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

टोरेस घोटाळा : कोट्यवधी रुपये हवालातर्फे परदेशात, हवाला ऑपरेटरची चौकशी सुरू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेस घोटाळा : कोट्यवधी रुपये हवालातर्फे परदेशात, हवाला ऑपरेटरची चौकशी सुरू

आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईत एकूण ५ कोटी ९८ रोख रक्कम जप्त केली असून १५ कोटी ८१ लाख रुपये रक्कम कंपनी आणि आरोपींच्या बँक खात्यात सापडली आहे. ...

राॅजर फेडररचा विश्वविक्रम नोव्हाक जोकोविचने मोडला - Marathi News | | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :राॅजर फेडररचा विश्वविक्रम नोव्हाक जोकोविचने मोडला

जोकोविचने दुसऱ्या फेरीत पोर्तुगालचा क्वालिफायर जेमी फरिया याला ६-१, ६-७ (४), ६-३, ६-२ असे पराभूत केले. ...