लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते: फराह खान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते: फराह खान

अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रकट मुलाखत ...

उबरचा गोलमाल आला समोर, मोबाईलच्या बॅटरीनुसार आकारते दर, नव्या प्रयोगात झाली पोलखोल... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उबरचा गोलमाल आला समोर, मोबाईलच्या बॅटरीनुसार आकारते दर, नव्या प्रयोगात झाली पोलखोल...

एखाद्या दिवशी तुम्हाला ते १०० रुपयांत नेऊन सोडतील, तर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला त्याच प्रवासासाठी 200-300 रुपयेही आकारले जातात. ...

'स्लो पॉइझन' देऊन प्रियकराचा काटा काढला, आता न्यायालयानं प्रेयसीला सुनावली मृत्यू दंडाची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्लो पॉइझन' देऊन प्रियकराचा काटा काढला, आता न्यायालयानं प्रेयसीला सुनावली मृत्यू दंडाची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नेय्याटिंकरा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी, महिलेचा काका, निर्मलकुमारन नायर याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, तर महिलेच्या आईला आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ...

किल्ले तोरणा गडावर बिबटयाचा मुक्त संचार; पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण, व्हिडिओ तुफान व्हायरल... - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले तोरणा गडावर बिबटयाचा मुक्त संचार; पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण, व्हिडिओ तुफान व्हायरल...

भर दिवसा गडाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर तसेच कडेला असणाऱ्या कडे -कपारी गवतामध्ये आणि पर्यटकांच्या पाऊल वाटेवर बिबट्या आढळून येत आहे ...

'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरू होतेय श्री क्षेत्र तुळजापूरची महागाथा! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरू होतेय श्री क्षेत्र तुळजापूरची महागाथा!

Aai Tulja Bhavani Serial : 'आई तुळजाभवानी' मालिका दिवसेंदवस अधिकाधिक रोमांचक होत चालली आहे. तुळजा भवानी आईचे चमत्कार आणि मालिकेतील घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत. ...

डीबीटी न केल्यास मानधन होणार बंद ! लाभार्थ्यांनी करावी ही अट पूर्ण - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डीबीटी न केल्यास मानधन होणार बंद ! लाभार्थ्यांनी करावी ही अट पूर्ण

विविध योजनांचे मानधन थेट खात्यात : अनेक लाभार्थीचे डीबीटी बाकी ...

कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ, आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी..वाचा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ, आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी..वाचा

जुन्या खात्यांची तपासणी सुरू; लाभार्थींची संख्या कमी होणार ...

धक्कादायक! प्रेमविवाहाच्या चौथ्या वर्षी जावयाची निर्घृण हत्या; चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! प्रेमविवाहाच्या चौथ्या वर्षी जावयाची निर्घृण हत्या; चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले

रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी पूजाच्या माहेरील मंडळींनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर वार केला. ...