लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Amla For Hair Growth: केसांसाठी आवळ्यांचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. आवळ्याचा वापर करून तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात. अशात आवळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या. ...
Sakha Maza Panduranga Serial : 'सखा माझा पांडुरंग' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच सोशल मीडियाद्वारे या मालिकेचा टीझर प्रेक्षकांसमोर आला. ...
Viral Video : एक भिकारी दिवसभर भीक मागून किती पैसे कमावतात हे नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. कारण भिकारी किती श्रीमंत असतात हे वेळोवेळी समोर येत असतं. ...
शिक्षकांच्या साहित्यप्रतिभेला आणि कलेला अधिकचा वाव मिळावा, लिहित्या हातांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. ...