लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं

भारतीचं कुटुंब अमृतसरमध्ये आहे. थायलंडमध्ये असल्याचं कारण सांगत म्हणाली... ...

भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार

India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या समकक्ष अधिकाऱ्यांना फोन केला होता. यावरची चर्चा आज होणार होती. ती अद्याप झालेली नाही.  ...

Goshala Prakalp : गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goshala Prakalp : गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Goshala Prakalp : ७० एकर जागेत उभारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळा कोकण प्रकल्पाचे (Gowardhan Goshala) उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. ...

एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

Gold Silver Price 12 May: शस्त्रसंधीनंतर आज सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. पाहा काय आहेत नवे दर. ...

व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?

Virat Kohli Net Worth : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश आहे. विराट कोहलीने क्रिकेट ब्रँडच्या जाहिराती आणि गुंतवणुकीतून खूप कमाई केली आहे. ...

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच होणार आई! पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच होणार आई! पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी 

'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी  ...

Mula Dam Water : मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट; शेतीसाठी सुरु आहे शेवटचे आवर्तन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mula Dam Water : मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट; शेतीसाठी सुरु आहे शेवटचे आवर्तन

मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात कामालीची घट झाली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या या धरणात अवघा १० हजार २०३ दशलक्ष घनफूट (३९.२४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. ...

7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द

Virat Kohli Retires From Test Cricket: 7 मे रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, आज विराट कोहलीनेही निवृत्तीची घोषणा केली आहे. ...