लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भारत-पाक तणाव निवळला! IPL स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्याचा मार्गही मोकळा, पण... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक तणाव निवळला! IPL स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्याचा मार्गही मोकळा, पण...

When Will IPL 2025 Resume: लवकर बीसीसीआय नवे वेळापत्रक जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. ...

सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

India-Pakistan Ceasefire:आज सकाळपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या हद्दीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत होता. मात्र संध्याकाळी अचानक दोन्ही पक्षांनी शस्त्रसंधी जाहीर केल्याने सारे जग अवाक् झाले आहे. संघर्ष शिगेला ...

हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

एक लहान मुलगी तिच्या वडिलांना मिठी मारून मोठ्याने रडताना दिसत आहे ...

स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती आडवी येत नाही : बिरदेव डोणे  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती आडवी येत नाही : बिरदेव डोणे 

नुकत्याच पार पडलेल्या युपीएससी परीक्षेत बिरदेव डोणे यांनी ५५१ वा रॅंक मिळवत यश मिळविले. ...

‘दत्तक’ म्हणून विकत घेतलेल्या मुलांना भीक मागण्यासाठी मारहाण; ‘माय-लेकी’ला सक्तमजुरी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘दत्तक’ म्हणून विकत घेतलेल्या मुलांना भीक मागण्यासाठी मारहाण; ‘माय-लेकी’ला सक्तमजुरी

मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या ‘माय-लेकी’ला सक्तमजुरीची शिक्षा ...

Monsoon 2025 Update : मेच्या 'या' तारखेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon 2025 Update : मेच्या 'या' तारखेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

Monsoon 2025 Update : मागील वर्षी ३० मेला अपेक्षित असतांना तो ३१ मे ला केरळात (Kerala Monsoon) दाखल झाला. यंदा मात्र.. ...

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी ५ हजार ऑनलाईन अर्ज, पोस्टल अर्जाची मोजणी सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी ५ हजार ऑनलाईन अर्ज, पोस्टल अर्जाची मोजणी सुरू

विद्यापीठात प्राध्यापक भरतीसाठी मागविलेल्या अर्जामुळे एक खोलीच भरली आहे. ...

Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा

Wing Commander Vyomika Singh : व्योमिका सिंह यांच्या बालपणाशी संबंधित अनेक मनोरंजक आणि प्रेरणादायी गोष्टी आई-वडिलांनी सांगितल्या आहेत. ...