माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Reliance Power Share Price : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या १० दिवसांपासून या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. ...
Rice Water Benefits : जर तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग स्कीन हवी असेल तर तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. चला जाणून घेऊ तांदळाचं पाणी त्वचेवर लावण्याचे फायदे... ...
Free fodder in Jalgaon जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात पशुपालकाना फुकट चारा मिळत आहे. या चाऱ्याची पशुपालकांकडून मागणीही वाढली आहे. जाणून घेऊ या त्या बद्दल. ...