लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. ...

"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले

Sharad Pawar Nitesh Rane : भाजपा आमदार नितेश राणे यांची भाषणे गेल्या काही दिवसांपासून वादाचा विषय ठरू लागली आहे. याबद्दल शरद पवारांनीही संताप व्यक्त करत भाजपाला सवाल केला. ...

IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...

PMJJBY : वार्षिक ४३६ रुपयांमध्ये तब्बल २ लाखांचा विमा; ही सरकारी योजना मुलाबाळांना देते आर्थिक सुरक्षा! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PMJJBY : वार्षिक ४३६ रुपयांमध्ये तब्बल २ लाखांचा विमा; ही सरकारी योजना मुलाबाळांना देते आर्थिक सुरक्षा!

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana : ही सरकारी योजना अवघ्या ४३६ रुपयांमध्ये तुमच्या कुटुंबाला २ लाख रुपयांचं विमा संरक्षण देते. या योजनेत तुम्ही कधीही सहभागी होऊ शकता. ...

"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!

Muslims and Marathis Mumbai TC Comment: पश्चिम रेल्वेसाठी कार्यरत असणाऱ्या एका तिकीट तपासनीसाच्या (टीसी) वादग्रस्त संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. ...

Kolhapur - मित्रपक्षाने फसवल्याने शिवसेनेचा २०१९ला पराभव : भास्कर जाधव  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur - मित्रपक्षाने फसवल्याने शिवसेनेचा २०१९ला पराभव : भास्कर जाधव 

''पराभवाला कवटाळून बसलो नाही'' ...

'लक्ष्या गेल्यानंतर माझी पंचाईत झाली कारण...'; अशोक सराफ यांनी मनातली भावना सांगितली - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्या गेल्यानंतर माझी पंचाईत झाली कारण...'; अशोक सराफ यांनी मनातली भावना सांगितली

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतल्यावर अशोक सराफ यांची काय अवस्था झाली, याचा त्यांनी खुलासा केलाय (ashok saraf, laxmikant berde) ...

करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं का केलं बंद?, अभिनेत्रीनं घेतला होता हा मोठा निर्णय - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं का केलं बंद?, अभिनेत्रीनं घेतला होता हा मोठा निर्णय

Karisma Kapoor And Govinda : करिश्मा कपूर आणि गोविंदा यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ...