लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुख्य कार्यकारी अधिकारी धडकले, दोन औषधी भांडारांना लावले टाळे ? - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्य कार्यकारी अधिकारी धडकले, दोन औषधी भांडारांना लावले टाळे ?

Nagpur : जिल्हा प्रशासनात उडाली खळबळ, चर्चेला उधाण ...

घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न

GBS Outbreak: औषध घेतल्यानंतर प्रकृती थोडी सुधारली आणि ११ जानेवारीला ते कुटुंबासह सोलापूरला रवाना झाले.  ...

Soybean procurement : सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव : पणन मंत्री रावल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean procurement : सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव : पणन मंत्री रावल

Soybean procurement : राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरू असून ३१ जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदीला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वाचा सविस्तर ...

"हा नट जेव्हा माणूस म्हणून भेटतो तेव्हा..."; अशोक सराफ यांच्याविषयी नेहा शितोळेने मांडल्या मनातील भावना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा नट जेव्हा माणूस म्हणून भेटतो तेव्हा..."; अशोक सराफ यांच्याविषयी नेहा शितोळेने मांडल्या मनातील भावना

नेहा शितोळेने अशोक सराफ यांच्याविषयी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (neha shitole, ashok saraf) ...

टाटाची 'ही' कंपनी बदलणार BSNL चे नशीब; लवकरच देशात 5G लाँच करण्याच्या हालचाली सुरू - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाची 'ही' कंपनी बदलणार BSNL चे नशीब; लवकरच देशात 5G लाँच करण्याच्या हालचाली सुरू

BSNL 5G Network : टाटा कंपनीने बीएसएनलशी हातमिळवणी केल्यानंतर कंपनीचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात रिचार्ज प्लॅनमुळे लाखो मोबाईल ग्राहक बीएसएनलमध्ये पोर्ट करत आहे. ...

भ्रमाचा भोपळा...! ईव्ही पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा कमी प्रदूषण करतात? 'गैरसमज' दूर करणारा अहवाल वाचा... - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भ्रमाचा भोपळा...! ईव्ही पेट्रोल-डिझेल वाहनांपेक्षा कमी प्रदूषण करतात? 'गैरसमज' दूर करणारा अहवाल वाचा...

EV car Pollution more than ICE: ईव्ही ही इंधनाच्या वाहनांपेक्षा पर्यावरणाला सर्वाधिक घातक आहे. परंतू, ती धूर सोडत नाही हाच काय तो तिचा फायदा आहे. ...

रोहित पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; उपमुख्यमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; उपमुख्यमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन

आमदार रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. ...

दिलाची राणी! प्राजक्ता माळीच्या लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, सगळीकडे 'फुलवंती'चीच चर्चा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिलाची राणी! प्राजक्ता माळीच्या लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, सगळीकडे 'फुलवंती'चीच चर्चा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवरुन प्राजक्ताने हे किलर फोटो शेअर केले आहेत. ...