लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अखेर सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील पहिला फोटो समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील पहिला फोटो समोर

'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; केदार शिंदे करणार दिग्दर्शन ...

जीबीसिंड्रोमपेक्षा भयानक; एसएसपीईच्या गंभीर आजाराची कोल्हापुरातही बालके - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जीबीसिंड्रोमपेक्षा भयानक; एसएसपीईच्या गंभीर आजाराची कोल्हापुरातही बालके

राज्यातही अनेक रुग्ण, प्रभावी उपचारच नाहीत; हसती- खेळती मुले अंथरुणाला खिळून  ...

ब्रेक दाबला अन् चौघांचे जीवन थांबले; ट्रकमधील लोखंडी प्लेट अंगावर पडून चार मजुरांचा मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्रेक दाबला अन् चौघांचे जीवन थांबले; ट्रकमधील लोखंडी प्लेट अंगावर पडून चार मजुरांचा मृत्यू

मध्यप्रदेशातील खाट विकणारे पाच मजूर हे कर्नाटक येथून अवजड लोखंडी प्लेटची वाहतूक करण्याऱ्या ट्रकने गावी परत निघाले होते. ...

चमत्कार! सिलिंडरने वाचवला कुटुंबाचा जीव; इमारतीच्या ढिगाऱ्यातून ३२ तासांनी आले बाहेर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चमत्कार! सिलिंडरने वाचवला कुटुंबाचा जीव; इमारतीच्या ढिगाऱ्यातून ३२ तासांनी आले बाहेर

बुरारी येथे चार मजली इमारत कोसळल्यानंतर ३२ तासांनी चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. ...

सहा वर्षीय परीचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सहा वर्षीय परीचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

घरी पूजा सुरू असताना परी घराबाहेर खेळायला गेली. परंतु, काही वेळातच चौथ्या मजल्यावरून तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली.  ...

Kolhapur: गिरीश शहा यांना भागीदाराचा सहा कोटींचा गंडा, ३ किलो दागिन्यांची हिशोब न देता केली विक्री - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गिरीश शहा यांना भागीदाराचा सहा कोटींचा गंडा, ३ किलो दागिन्यांची हिशोब न देता केली विक्री

अनिल ओसवाल अटकेत, २००९ ते २०२१ दरम्यान फसवणूक ...

धक्कादायक! आठवीच्या मुलांना वाचताच येईना; ‘असर’च्या अहवालातील वास्तव; गणितही कच्चे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! आठवीच्या मुलांना वाचताच येईना; ‘असर’च्या अहवालातील वास्तव; गणितही कच्चे

जळगावच्या सहावी ते आठवीच्या ५५ टक्के मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नसल्याची बाब ‘असर’च्या अहवालातून समोर आली आहे. ...

Kolhapur: बनावट कागदपत्रांद्वारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बनावट कागदपत्रांद्वारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

कोल्हापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन कारची परस्पर विक्री करून २३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा ... ...