लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

BSNL चा खास प्लॅन, ₹99 च्या रिचार्जमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, 2 सीम ठेवणाऱ्यांसाठी मोठा फायदा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा खास प्लॅन, ₹99 च्या रिचार्जमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, 2 सीम ठेवणाऱ्यांसाठी मोठा फायदा

कंपनीकडून 4G चे जाळे अत्यंत झपाट्याने पसरवले जात आहे. आतापर्यंत BSNL ने 60 हजार 4G साइट्स सुरू केल्या आहेत. ...

IND vs ENG : "जोर का झटका धीरे से..." पॉवर प्लेमध्ये हार्दिक पांड्यानं दाखवली पॉवर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : "जोर का झटका धीरे से..." पॉवर प्लेमध्ये हार्दिक पांड्यानं दाखवली पॉवर

अर्शदीप सिंगच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने पाहुण्या संघाला पॉवर प्लेमध्ये धक्का देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अन्... ...

स्वत:चेच लग्न आणि नवरदेव स्वत:च पंडीत बनला; मंत्र म्हणू लागला... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्वत:चेच लग्न आणि नवरदेव स्वत:च पंडीत बनला; मंत्र म्हणू लागला...

उत्तर प्रदेशच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात स्वत:च्या लग्नात स्वत: नवरदेवच मंत्र म्हणत लग्न लावत आहे. ...

विमान उड्डाण करणार होते, अचानक प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला; प्रवाशांमध्ये खळबळ उडाली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान उड्डाण करणार होते, अचानक प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला; प्रवाशांमध्ये खळबळ उडाली

जोधपूर विमानतळावर उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानाचे अचानक एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला. ...

आवळा की संत्र... लवकर वजन कमी करण्यासाठी काय ठरतं सर्वात जास्त फायदेशीर? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवळा की संत्र... लवकर वजन कमी करण्यासाठी काय ठरतं सर्वात जास्त फायदेशीर?

फळांमध्ये आवळा आणि संत्र हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण वजन कमी करण्याच्या बाबतीत कोणतं फळ जास्त प्रभावी आहे? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. ...

सरकारी नोकरीचे आश्वासन देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी नोकरीचे आश्वासन देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ...

मोठी बातमी! बीडमध्ये आणखी एका गँगवर मकोका; घरात घुसून केला होता गोळीबार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! बीडमध्ये आणखी एका गँगवर मकोका; घरात घुसून केला होता गोळीबार

आठवले टोळीतील चार आरोपी अटकेत असून दोघे अजूनही फरार आहेत. ...

‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले?

Deputy CM Ajit Pawar News: अंजली दमानिया यांनी दिलेले पुरावे घेऊन अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...