लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा; प्रकरण काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा; प्रकरण काय?

Delhi Elections 2025: भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  ...

महायुतीच्या बैठकीत PM नरेंद्र मोदींकडून राज ठाकरेंचा उल्लेख; आमदारांना दिला सल्ला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या बैठकीत PM नरेंद्र मोदींकडून राज ठाकरेंचा उल्लेख; आमदारांना दिला सल्ला

महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या अशी सूचना मोदींनी केली.  ...

'मायावतींनी पुतळ्यांसाठी ₹ 2600 कोटी खर्च केले', सुप्रीम कोर्टाने बंद केला खटला, कारण काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मायावतींनी पुतळ्यांसाठी ₹ 2600 कोटी खर्च केले', सुप्रीम कोर्टाने बंद केला खटला, कारण काय?

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...

ढाब्यावर करायचा काम, रोहित शेट्टीच्या सिनेमात चमकला अन् रातोरात झाला स्टार! कोण आहे हा अभिनेता? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ढाब्यावर करायचा काम, रोहित शेट्टीच्या सिनेमात चमकला अन् रातोरात झाला स्टार! कोण आहे हा अभिनेता?

ढाब्यावर काम करणारा हा व्यक्ती आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता झालाय. त्याची कहाणी वाचून तुम्हीही व्हाल थक्क ...

Russia Ukraine War : आपल्याच देशाची वीज तोडली; लोकांना दिला इशारा; रशियापासून वाचण्यासाठी झेलेन्स्कींचा नवा प्लॅन काय? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Ukraine War : आपल्याच देशाची वीज तोडली; लोकांना दिला इशारा; रशियापासून वाचण्यासाठी झेलेन्स्कींचा नवा प्लॅन काय?

Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवर सतत क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. रशियन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी युक्रेनियन सरकारने वीज तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

महाकुंभमेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया यांचा अनोखा अंदाज; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद संतापले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया यांचा अनोखा अंदाज; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद संतापले

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यात साधु-संत-महंतांपेक्षा साध्वी हर्षा रिछारिया यांच्या सहभागाबाबत जास्त चर्चा रंगली असून, यावरून वाद निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maize Bajar Bhav : दोंडाईच्या बाजारात मक्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Bajar Bhav : दोंडाईच्या बाजारात मक्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

३० वर्ष मोठ्या फिल्ममेकरसोबत अभिनेत्रीने केलं लग्न, आईने केली गयावया; ८ वर्षांनी झाला घटस्फोट - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३० वर्ष मोठ्या फिल्ममेकरसोबत अभिनेत्रीने केलं लग्न, आईने केली गयावया; ८ वर्षांनी झाला घटस्फोट

शाहरुखसोबत अभिनेत्रीने हिट सिनेमा दिला, तिला २१ वर्षांची एक मुलगीही आहे. ...