Anand Mahindra: लार्सन अॅण्ड ट्रब्रोचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात ९० तास काम केले पाहिजे, असे एक विधान केले. त्यावरून चांगला गदारोळ सुरू झाला आहे. याच मुद्द्यावर महिंद्रा उद्योग समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांची भूमिका मांडली. ...