लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

सुरेश धस, अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाची बदनामी थांबवावी; पवारांच्या पक्षातील नेत्याचं वक्तव्य - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुरेश धस, अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाची बदनामी थांबवावी; पवारांच्या पक्षातील नेत्याचं वक्तव्य

जातीय द्वेषापासून राज्य वाचवले पाहिजे. ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असंही या नेत्याने म्हटलं आहे. ...

‘त्या’ आरक्षित भूखंडांच्या वापरासाठी काय पावले उचलली? चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ आरक्षित भूखंडांच्या वापरासाठी काय पावले उचलली? चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा!

ठाणे पालिका आयुक्तांना न्यायालयाचे निर्देश ...

एका कर्मचाऱ्याचं रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियावर व्हायरल, नोकरी सोडण्याचं कारण ऐकून माराल डोक्यावर हात - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका कर्मचाऱ्याचं रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियावर व्हायरल, नोकरी सोडण्याचं कारण ऐकून माराल डोक्यावर हात

सोशल मीडियावर रोज काहीना काही व्हायरल होत असतं. आता एका कर्मचाऱ्याचे रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. ...

दोन वेळा प्रेमात पडले परराष्ट्र मंत्री; जपानी आहे त्यांची दुसरी पत्नी; अशी आहे एस जयशंकर यांची Love Story! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वेळा प्रेमात पडले परराष्ट्र मंत्री; जपानी आहे त्यांची दुसरी पत्नी; अशी आहे एस जयशंकर यांची Love Story!

S Jaishankar's love story : डॉ. एस. जयशंकर जेएनयूमध्ये शिकत असताना त्यांची ओळख शोभा यांच्याशी झाली. आधी दोघे मित्र होते. मात्र नंतर, मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. यानंतर दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर काही वर्षांनी... ...

खबरदार, बैलांवर उसाचा जादा भार लादल्यास कारवाई; साखर आयुक्तांचे आदेश - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खबरदार, बैलांवर उसाचा जादा भार लादल्यास कारवाई; साखर आयुक्तांचे आदेश

कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. त्यासाठी बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त उसाचा भार लावून बैलांना कटु पद्धतीने वागणूक दिली आत असल्याचे ठिकठिकाणी रस्त्यांवर दिसत आहे. ...

देव्हाडीच्या रेल्वे फाटकावरून तरुणीला सिनेस्टाइल नेले पळवून - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देव्हाडीच्या रेल्वे फाटकावरून तरुणीला सिनेस्टाइल नेले पळवून

वडील म्हणतात, अपहरण : पोलिसांकडून जिल्हाभर नाकाबंदी ...

'स्त्री'चा नवीन लूक! श्रद्धा कपूरने फ्लॉन्ट केली न्यू हेअरस्टाइल, लिहिले- "बाल बाल जच गयी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री'चा नवीन लूक! श्रद्धा कपूरने फ्लॉन्ट केली न्यू हेअरस्टाइल, लिहिले- "बाल बाल जच गयी..."

Shraddha Kapoor : 'स्त्री २' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतेच नवीन हेअरस्टाइल केली आणि त्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

रात्रीच्या जेवणानंतर ७ गोष्टी करा; जीमला न जाता भराभर वजन होईल कमी, दिसाल फिट-मेंटेन - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीच्या जेवणानंतर ७ गोष्टी करा; जीमला न जाता भराभर वजन होईल कमी, दिसाल फिट-मेंटेन

Weight Loss Start Doing These 7 Things After Dinner : वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर काय करावे ते  समजून घेऊया. ...