कोल्हापूर देशभरात सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. बारमाही नद्यांना असणारे पाणी, सुपीक जमीन, योग्य ऋतूमान यामुळे येथील शेती बहरली; परंतु तुलनेने कमी कष्टाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाचा शिरकाव झाला अन् शेतकरी पारंपरिक वाणाची पिके विसरला. ...
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी पुणे येथील सहकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सोलापूरच्या बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफी पेढी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. ...