लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

३ विभागांची बैठक, १०० दिवसांचं टार्गेट; मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना दिल्या? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ विभागांची बैठक, १०० दिवसांचं टार्गेट; मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना दिल्या?

पुढील १०० दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ...

राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला मेसेज; अधिवेशनात मांडला पुढचा अजेंडा! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला मेसेज; अधिवेशनात मांडला पुढचा अजेंडा!

काँग्रेसमध्ये सर्वोच्च असलेल्या कार्यसमितीचे अधिवेशन कर्नाटकातील बेळगावमध्ये सुरू असून, या अधिवेशनात राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांसमोर भूमिका मांडली.  ...

रक्षकच बनला भक्षक..! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अत्याचार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षकच बनला भक्षक..! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अत्याचार

पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येतो पण तसे असतानाही हा भयानक प्रकार घडला. ...

"...तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’’, भाजपा नेते अन्नामलाई यांनी केली भीष्म प्रतिज्ञा    - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’’, भाजपा नेते अन्नामलाई यांनी केली भीष्म प्रतिज्ञा   

Tamil Nadu Politics News: आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात अन्नामलाई यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जोपर्यंत राज्यातील डीएमकेचं सरकार कोसळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा अन्नामलाई यांनी केली आहे. ...

Satish Wagh Case : पतीच्या खुनाचा आरोपाप्रकरणी मोहिनी वाघ हिला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी   - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Satish Wagh Case : पतीच्या खुनाचा आरोपाप्रकरणी मोहिनी वाघ हिला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी  

मोहिनी वाघ आणि आरोपी अक्षय जावळकर यांनी हा गुन्हा नक्की कोणत्या कारणाकरिता केला आहे? या गुन्हयाचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे? ...

प्रसिद्ध RJ सिमरनने संपवले आयुष्य, फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध RJ सिमरनने संपवले आयुष्य, फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह!

RJ Simran Death: रेडिओ जॉकी आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर सिमरनने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! विवाहित प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिच्या १२ वर्षीय मुलाचे पुण्यातून अपहरण करून हत्या - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! विवाहित प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिच्या १२ वर्षीय मुलाचे पुण्यातून अपहरण करून हत्या

अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील पोलिस अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेत होते. ...

परभणी व बीड हत्या प्रकरणात भाजपा सरकार वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नाही- नाना पटोले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणी व बीड हत्या प्रकरणात भाजपा सरकार वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नाही- नाना पटोले

देशात हुकूमशाही सुरु असल्याचाही नाना पटोलेंनी केला आरोप ...