लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर 

Magel Tyala Solar : सोलर योजनेत पेमेंट (Solar Yojana Payment) केलेल्या शेतकऱ्यांना अर्जाची छाननी होत असताना काही त्रुटी दिसून येत आहेत. ...

कमी कष्टाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाचा शिरकाव झाला अन् शेतकरी पारंपरिक वाणाची पिके विसरला - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी कष्टाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाचा शिरकाव झाला अन् शेतकरी पारंपरिक वाणाची पिके विसरला

कोल्हापूर देशभरात सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. बारमाही नद्यांना असणारे पाणी, सुपीक जमीन, योग्य ऋतूमान यामुळे येथील शेती बहरली; परंतु तुलनेने कमी कष्टाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाचा शिरकाव झाला अन् शेतकरी पारंपरिक वाणाची पिके विसरला. ...

धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंडे समर्थकांचे परळी पोलीस स्टेशनमध्ये पाच तास ठिय्या. ...

'काश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही', पाक पंतप्रधानांनी पुन्हा गरळ ओकली - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही', पाक पंतप्रधानांनी पुन्हा गरळ ओकली

Shahbaz Sharif On Kashmir: 'आम्ही काश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या पाठिंबा देत राहू, असे शरीफ म्हणाले.' ...

बहीण-भावाचा धुमाकूळ: पुण्यासह अनेक जिल्ह्यांत चोरी; आता असे अडकले जाळ्यात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहीण-भावाचा धुमाकूळ: पुण्यासह अनेक जिल्ह्यांत चोरी; आता असे अडकले जाळ्यात

पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी पुणे येथील सहकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सोलापूरच्या बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफी पेढी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. ...

Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याला काय भाव? तर लाल कांद्याला राज्यात काय भाव मिळाला?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याला काय भाव? तर लाल कांद्याला राज्यात काय भाव मिळाला? 

Pune Kanda Market : आज रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात 30 हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची 20 हजार क्विंटल आवक झाली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकन झेंडा देशात अर्ध्यावर का उतरवला जाणार? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकन झेंडा देशात अर्ध्यावर का उतरवला जाणार?

ट्रम्प यांच्या तक्रारीवर व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या तक्रारीवर भाष्य करण्यास नकार देण्यात आला. ...

अवघ्या 5 दिवसांत ₹41000 कोटींची कमाई, रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 5 दिवसांत ₹41000 कोटींची कमाई, रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल

Share Market :TCS, HDFC अन् SBI ला मोठा झटका. ...