लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अलमट्टी धरणाच्या उंचीप्रश्नी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलमट्टी धरणाच्या उंचीप्रश्नी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ - देवेंद्र फडणवीस 

महापुराचा धोका निर्माण होणार नाही ...

'मुस्लिमांच्या जमिनीवर महाकुंभ' ऐकताच भाजप आमदार टी राजा सिंह भडकले; म्हणाले, "बेटा, तब तुम्हारी नस्ल भी..." - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिमांच्या जमिनीवर महाकुंभ' ऐकताच भाजप आमदार टी राजा सिंह भडकले; म्हणाले, "बेटा, तब तुम्हारी नस्ल भी..."

Kumbh Mela 2025 :  या व्हिडिओमध्ये राजासिंह यांनी म्हटेल आहे, "काही मस्लिम लोक म्हणत आहेत की, ज्या ठिकाणी महाकुंब होत आहे, त्या ठिकाणची 35 एकर जमीन Waqf Board ची आहे. तर मी त्या मुस्लिम लोकांना विचारेन की..." ...

"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात लवकरच धावेल बुलेट ट्रेन, विद्युतीकरणही पूर्णत्त्वाकडे"; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन बंगळुरूत धावणार ...

महावीर घरसंसार मॉल आगीत बेचिराख; आग विझवण्यासाठी ७० जवानांचे १५ तास शर्थीचे प्रयत्न - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावीर घरसंसार मॉल आगीत बेचिराख; आग विझवण्यासाठी ७० जवानांचे १५ तास शर्थीचे प्रयत्न

मॉल बेचिराख : करोडोंचे नुकसान; कारण अस्पष्ट, अग्निशमन विभागासह तीन विभागांच्या ७० जवानांच्या प्रयत्नांची शर्थ ...

डेंग्यू झाल्यानंतर टायगर श्रॉफला ओळखणंही झालं कठीण, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेंग्यू झाल्यानंतर टायगर श्रॉफला ओळखणंही झालं कठीण, फोटो शेअर करत म्हणाला...

फिटनेस फ्रिक अभिनेता टायगर श्रॉफला डेंग्यू झाला होता. ...

चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून काढत होता राम मंदिराचे फोटो, पोलिसांनी केली अटक    - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून काढत होता राम मंदिराचे फोटो, पोलिसांनी केली अटक   

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरामध्ये सुरक्षाव्यवस्थेतील फार मोठी चूक समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून फोटो काढण्यास मनाई असलेल्या मंदिराच्या अंतर्भागातील फोटो काढत होता. ...

कोल्ड्रिंक्सवरील खर्च वाढला; भाजीपाल्यावरचा मात्र ११% घटला! पॅटर्न बदलतोय, दुधावरही कमी खर्च - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोल्ड्रिंक्सवरील खर्च वाढला; भाजीपाल्यावरचा मात्र ११% घटला! पॅटर्न बदलतोय, दुधावरही कमी खर्च

कुटुंबाचा अर्ध्याहून अधिक खर्च ‘इतर’; गावाकडे खर्च तांदूळ, गव्हावर तर शहराचा पेयांवर ...

रिल लाइफ गर्लफ्रेंड होणार रिअल लाइफ बायको? 'स्पायडरमॅन' फेम कपलच्या साखरपुड्याची चर्चा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिल लाइफ गर्लफ्रेंड होणार रिअल लाइफ बायको? 'स्पायडरमॅन' फेम कपलच्या साखरपुड्याची चर्चा

सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेते 'स्पायडरमॅन' सिनेमाने लोकप्रिय झालेल्या कलाकारांच्या साखरपुड्याची जगभरात चर्चा आहे (tom holland, zendaya) ...