लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

नितीशकुमार रेड्डीची वॉशिंग्टनसोबत 'सुंदर' खेळी; आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारीसह सेट केला खास रेकॉर्ड - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार रेड्डीची वॉशिंग्टनसोबत 'सुंदर' खेळी; आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारीसह सेट केला खास रेकॉर्ड

दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ...

चपाती उशीरा मिळाल्यानं भडकला नवरदेव, मंडपातून फरार होऊन दुसऱ्या तरूणीशी केलं लग्न! - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चपाती उशीरा मिळाल्यानं भडकला नवरदेव, मंडपातून फरार होऊन दुसऱ्या तरूणीशी केलं लग्न!

येथील एका गावात वरातीला जेवण उशीरानं दिल्यानं नवरदेव भडकला. नवरदेव इतका भडकला की, त्यानं लग्न करण्यासच नकार दिला. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने पत्नीला वाढदिवशी हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणतो- "तिशीत तुझं..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने पत्नीला वाढदिवशी हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणतो- "तिशीत तुझं..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' 'Maharashtrachi Hasya Jatra' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात पोहोचला. ...

सॉरी मम्मी पप्पा... पण त्याला फाशी द्या... ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॉरी मम्मी पप्पा... पण त्याला फाशी द्या... ब्लॅकमेलला कंटाळून तरुणाने संपविले आयुष्य

दहा दिवसांनी तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला ...

वर्ष संपण्यापूर्वी मुकेश अंबनींची मोठी शॉपिंग; खरेदी केली 'ही' कंपनी, किती मोठी डील? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्ष संपण्यापूर्वी मुकेश अंबनींची मोठी शॉपिंग; खरेदी केली 'ही' कंपनी, किती मोठी डील?

Mukesh Ambani Deal : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं अमेरिकन हेल्थकेअर कंपनीमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला आहे. पाहा किती रकमेत झाली ही डील. ...

Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?

गेल्या पंधरवड्यात हापूस आंब्याला पोषक वातावरण होते. बहुसंख्य झाडांना पालवी फुटली आहे तर पालवी आलेल्या कलमांना मोहोरही आला आहे. मोहोर आलेल्या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. ...

चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, चेहरा दिसेल टोन्ड आणि तजेलदार! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, चेहरा दिसेल टोन्ड आणि तजेलदार!

Puffy face : जर तुम्ही चेहऱ्यावर येणाऱ्या सूजेमुळे हैराण असाल तर यावर काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सामान्य उपायांनी चेहऱ्यावरील सूज दूर करू शकता. ...

बाणेर-बालेवाडीसाठी पळविला समाविष्ट गावांचा ३८ कोटींचा निधी; महापालिकेत निधीची पळवापळवी  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर-बालेवाडीसाठी पळविला समाविष्ट गावांचा ३८ कोटींचा निधी; महापालिकेत निधीची पळवापळवी 

महापालिकेत प्रशासकराज असताना निधी पळवापळवीचा प्रकार सुरू आहे. ...