लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई : मुख्यमंत्री  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई : मुख्यमंत्री 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ज्यांच्याविरुद्ध पुरावे सापडतील त्या सर्वांवर अतिशय कडक कारवाई करू. वाटेल ते झाले तरी सगळे दोषी पकडून फासावर लटकत नाहीत तोवरची सगळी कारवाई होईल. ...

वाल्मीक कराड अखेर शरण...! पुण्यातील सीआयडी मुख्यालयात स्वत:च्या गाडीने हजर, तीन तास कसून चौकशी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराड अखेर शरण...! पुण्यातील सीआयडी मुख्यालयात स्वत:च्या गाडीने हजर, तीन तास कसून चौकशी

सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले. रात्री उशिरा पथक केजला दाखल झाले. ...

पाळधीत किरकोळ कारणावरुन वाद; कारची तोडफोड, दुकाने पेटवली - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाळधीत किरकोळ कारणावरुन वाद; कारची तोडफोड, दुकाने पेटवली

घटनेची तीव्रता पाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. एका भागात दगडफेकीचा प्रकार घडला. तसेच जमावाने काही दुकाने फोडून त्यातील साहित्य बाहेर फेकून दिले. ...

वाल्मीक कराडचे नवे वर्ष पोलीस कोठडीत उजाडणार! न्यायालयाने कधीपर्यंत दिली कोठडी? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडचे नवे वर्ष पोलीस कोठडीत उजाडणार! न्यायालयाने कधीपर्यंत दिली कोठडी?

वाल्मीक कराड याला केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुनावणी अंती पोलिसांची मागणी करत वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावली. ...

सुदर्शन घुले वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा; कोर्टातील सुनावणीत काय घडलं? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुदर्शन घुले वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा; कोर्टातील सुनावणीत काय घडलं?

Walmik Karad News: पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आलेल्या वाल्मीक कराड याला ३१ डिसेंबर २०२४ रात्री केज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.  ...

Mustard Farming : मोहरीच्या शेतीतून नव्वद दिवसांत दोन लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mustard Farming : मोहरीच्या शेतीतून नव्वद दिवसांत दोन लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर 

Mustard Farming : १४ एकर शेतीपैकी पाच एकरात मोहरी पिकाची लागवड (Mohari Farming) करून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. ...

Kanda Market Update : 31 डिसेंबरला लाल कांदा दरात फरक पडला, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : 31 डिसेंबरला लाल कांदा दरात फरक पडला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : तर राज्यात जवळपास दोन लाख तीस हजार क्विंटलची आवक झाली. ...

सात आयएएस अधिकाऱ्यांना नव वर्षांचं मिळालं गिफ्ट! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात आयएएस अधिकाऱ्यांना नव वर्षांचं मिळालं गिफ्ट! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या

नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले असून, दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  ...