लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांसाठी मोठी खबर; आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांसाठी मोठी खबर; आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर?

इथेनॉल उत्पादन करून देशातील सहकारी साखर कारखाने किमान ९ महिने सुरू ठेवण्यासाठी आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्यात येणार आहे. ...

नियम बदलले, आता ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन 'या' वस्तू खरेदी करता येणार नाहीत; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नियम बदलले, आता ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन 'या' वस्तू खरेदी करता येणार नाहीत; जाणून घ्या सविस्तर

ई-कॉमर्सवरुन आता काही वस्तू मागवता येणार नाहीत, यावर नवीन नियम आणण्यात आली आहेत. ...

"मुलगा निर्दोषच होता, आम्ही भीक मागून..."; अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणावर आईची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुलगा निर्दोषच होता, आम्ही भीक मागून..."; अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणावर आईची प्रतिक्रिया

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर त्याच्या आईने प्रतिक्रिया दिली. ...

होणाऱ्या नवऱ्यासोबत बीचवर रोमँटिक झाली अन्...; मराठी अभिनेत्रीच्या प्री-वेडिंगची चर्चा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :होणाऱ्या नवऱ्यासोबत बीचवर रोमँटिक झाली अन्...; मराठी अभिनेत्रीच्या प्री-वेडिंगची चर्चा

मराठी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासोबत समुद्रकिनारी रोमँटिक फोटोशूट केलं आहे. याचे फोटो समोर आले आहेत. ...

Airtel आणि बजाज फायनान्सची हातमिळवणी, टेलिकॉमनंतर आता 'या' क्षेत्रात देणार जिओला टक्कर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel आणि बजाज फायनान्सची हातमिळवणी, टेलिकॉमनंतर आता 'या' क्षेत्रात देणार जिओला टक्कर

Bharti Airtel Bajaj Finance: पाहा एअरटेल आणि बजाज कोणत्या क्षेत्रात एकत्र येणार आहेत. ग्राहकांना कोणत्या मिळणार सुविधा. ...

Honey Bee Home : एकच उपाय अनेक फायदे, मधमाशांसाठी मधुशीतगृह म्हणजेच विटांचं घर, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Honey Bee Home : एकच उपाय अनेक फायदे, मधमाशांसाठी मधुशीतगृह म्हणजेच विटांचं घर, वाचा सविस्तर 

Honey Bee Home : नाशिक कृषि विज्ञान केंद्राच्या (Krushi Vidnyan Kendra Nashik) अंतर्गत मधमाशांसाठी पर्यावरणपूरक ‘मधुशीतगृह’ तयार केले आहे. ...

"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची गरज संपली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

पोलिसांकडून अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांकडून अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल

बदलापूर प्रकरणातील आरोप अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून फेक एन्काऊंटर करण्यात आल्याचे चौकशी अहवालातून समोर आलं आहे. ...