लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आजचा अग्रलेख: या नोकऱ्या कोण देईल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: या नोकऱ्या कोण देईल?

एकेकाळी हे उद्योग हजारो रोजगार देत होते, ते बंद का झाले, याची कारणमीमांसा करणारा एक अहवाल सरकारने तयार करावा आणि त्यांचे पुनरुज्जीवन कसे करता येईल, यासाठीचा रोडमॅप तयार करावा. ...

सिद्दीकींच्या हत्येचा कट अनमोल बिश्नोईने रचला; पोलिसांचा दावा, आरोपपत्र न्यायालयात दाखल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्दीकींच्या हत्येचा कट अनमोल बिश्नोईने रचला; पोलिसांचा दावा, आरोपपत्र न्यायालयात दाखल 

आरोपींचा कबुलीजबाब व डिजिटल पुराव्यांद्वारे पोलिसांनी या हत्येत अनमोल बिश्नोईची असलेली भूमिका मांडली.  ...

आजचे राशीभविष्य, २९ जानेवारी २०२५ : आर्थिक लाभ प्राप्त होतील, नोकरीत बढतीची शक्यता - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २९ जानेवारी २०२५ : आर्थिक लाभ प्राप्त होतील, नोकरीत बढतीची शक्यता

Today's Horoscope : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था

मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोणताही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

‘आमचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका’; रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजपची उडी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘आमचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका’; रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजपची उडी

व्हिडीओ बाहेर काढण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाही व रायगडला शोभणारी नाही, असे दरेकर म्हणाले.  ...

Maha Kumbh Stampede: प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी, अमृत स्नान रद्द - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maha Kumbh Stampede: प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी, अमृत स्नान रद्द

Mahakumbh 2025 Prayagraj Mela Stampede: या घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेला अमृत स्नान थांबवण्याचे आवाहन केले आहे. ...

उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान!

जे तगडे नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत, त्यांच्या जागी आता तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराचा उद्धवसेनेला शोध घ्यावा लागणार आहे. ...

Magh Maas 2025: माघी गणेश जन्म, महाशिवरात्री आणि वसंताचे आगमन; वाचा माघ मासाचे वैशिष्ट्य! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Magh Maas 2025: माघी गणेश जन्म, महाशिवरात्री आणि वसंताचे आगमन; वाचा माघ मासाचे वैशिष्ट्य!

Magh Maas 2025: ३० जानेवारीपासून माघ मास सुरु होत आहे आणि त्याबरोबरच पौषात थांबलेली लग्नसराईसुद्धा; या मासाची सविस्तर ओळख करून घेऊ! ...