लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

तुळजापूरच्या घाटात उलटली मोशीच्या भाविकांची ट्रॅव्हल्स; एक महिला ठार, ४५ जण जखमी - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूरच्या घाटात उलटली मोशीच्या भाविकांची ट्रॅव्हल्स; एक महिला ठार, ४५ जण जखमी

घाटातील एका वळणावर बस रस्त्यावरच उलटली असून सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत. ...

"तीनदा तलाक बोलून घटस्फोट मिळू शकत नाही"; सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून मागवला गुन्ह्यांच्या अहवाल - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"तीनदा तलाक बोलून घटस्फोट मिळू शकत नाही"; सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून मागवला गुन्ह्यांच्या अहवाल

Supreme Court Triple Talaq: तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कडक भूमिका घेतली. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने बुधवारी या प्रकरणात पुरुषांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्रांची संख्या जाणून घेतली. ...

कूळ कायद्यानुसार बदलली मालकी; जटवाड्यातील जमिनीचा फेरफार संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कूळ कायद्यानुसार बदलली मालकी; जटवाड्यातील जमिनीचा फेरफार संशयाच्या भोवऱ्यात

१४ वर्षांपुर्वी खरेदी-विक्री व्यवहार; तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात शीतल कटारिया यांचे नाव कमी करून भवनू भुरीवाले यांचे नाव सातबारामध्ये मालकी हक्कात घेतले. ...

दुरुस्तीसाठी ठोस पाऊले नाहीत; ९०० मिमी जलवाहिनीवरील लिकेज जशास तसे! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुरुस्तीसाठी ठोस पाऊले नाहीत; ९०० मिमी जलवाहिनीवरील लिकेज जशास तसे!

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष ...

Video : डोक्याला बॉल लागला, पण गडी माघारी धाडला; विचित्र रनआउट एकदा पाहाच... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : डोक्याला बॉल लागला, पण गडी माघारी धाडला; विचित्र रनआउट एकदा पाहाच...

Video: सामन्यातील या विचित्र रनआउटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

“महायुती सरकार म्हणजे अदानी सरकार, मुंबईकरांवर आता ‘अदानी कर’ लादला जाणार”: आदित्य ठाकरे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महायुती सरकार म्हणजे अदानी सरकार, मुंबईकरांवर आता ‘अदानी कर’ लादला जाणार”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray PC News: मुंबईत होत असलेल्या प्रदूषणावर कोणतेही काम दिसत नाही. राज्य सरकारकडून मुंबईकरांना उत्तर द्यायलाही कोणी पुढे येत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ...

Sangli: सव्वातीनशे कोटी खर्चाचे आव्हान, दोन महिन्यात निधी खर्च करावा लागणार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सव्वातीनशे कोटी खर्चाचे आव्हान, दोन महिन्यात निधी खर्च करावा लागणार

शासनाकडून ६० टक्के निधी मिळणार कधी? ...

पेनाच्या शाईमुळे पांढरा शर्ट खराब झालाय? 'या' ५ गोष्टी मुळापासून घालवतील डाग - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पेनाच्या शाईमुळे पांढरा शर्ट खराब झालाय? 'या' ५ गोष्टी मुळापासून घालवतील डाग

कपड्यांवर शाईचा डाग लागल्याचं लक्षात आल्यावर तो जास्त पसरणार नाही ना याची काळजी घ्या. ...