लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

बारामती आगाराच्या एसटी बसचालकाला जेजुरी बसस्थानकावर हार्ट अटॅक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती आगाराच्या एसटी बसचालकाला जेजुरी बसस्थानकावर हार्ट अटॅक

बस जेजुरी बसस्थानकावर आल्यानंतर चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच ते बेशुध्द पडून मृत्यू झाला ...

रिलायन्स जिओने १८९ रुपयांचा प्लॅन गुपचूप हटविला; सिम अॅक्टिव्हेट कसे ठेवणार? हाच तर स्वस्त होता... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिलायन्स जिओने १८९ रुपयांचा प्लॅन गुपचूप हटविला; सिम अॅक्टिव्हेट कसे ठेवणार? हाच तर स्वस्त होता...

रिलायन्स जिओचा व्हॅलिडीटी वाढविण्याचा म्हणा किंवा सिम कार्ड चालू ठेवण्याचा म्हणा १८९ रुपयांचा कमी किंमतीचा प्लॅन होता. ...

डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र की शत्रू? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्पष्टच बोलले..! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र की शत्रू? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्पष्टच बोलले..!

S Jaishankar on Donald Trump : 'ट्रम्प अनेक गोष्टी बदलतील, काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे नसतील, अनेक मुद्द्यांवर आमचे एकमत नसेल...' ...

पाताल लोक २ मध्ये दिसणारं हे हॉटेल नागालँडमध्ये नाहीच; जाणून घ्या या ऐतिहासिक निवासस्थानबद्दल - Marathi News | | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पाताल लोक २ मध्ये दिसणारं हे हॉटेल नागालँडमध्ये नाहीच; जाणून घ्या या ऐतिहासिक निवासस्थानबद्दल

पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भेटीला आलेला पाताल लोकचा दुसरा सीझन अप्रतिम कथेसह प्रेक्षकांना नागालँडला घेऊन गेला. ...

राज्यात कुठे आघाडी तर कुठे पिछाडी; वाचा 'फार्मर आयडी'ची राज्यात काय आहे स्थिती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कुठे आघाडी तर कुठे पिछाडी; वाचा 'फार्मर आयडी'ची राज्यात काय आहे स्थिती

Agristack 'Farmer ID' : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पीकविमा, पीककर्ज व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य केला आहे. मात्र, 'ॲग्रीस्टॅक' योजनेंतर्गत सुरू असलेल्या या उपक्रमास शेतकऱ्यांचा प्रतिसाद ...

भाविकासांठी बनवण्यात आलेल्या प्रसादामध्ये पोलिसाने चिखल टाकला; महाकुंभातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाविकासांठी बनवण्यात आलेल्या प्रसादामध्ये पोलिसाने चिखल टाकला; महाकुंभातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमधून एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

राज ठाकरेंचा विधानसभा निकालांवर संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा विधानसभा निकालांवर संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंवर महायुतीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहेत. ...

फक्त १० रुपयांत 'स्पिनर' गळाला लागला! मुकेश अंबानी आणि मुथय्या मुरलीधरनमध्ये ही कसली डील झाली... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १० रुपयांत 'स्पिनर' गळाला लागला! मुकेश अंबानी आणि मुथय्या मुरलीधरनमध्ये ही कसली डील झाली...

रिलायन्सची एफएमसीजी कंपनी RCPL ने मुरलीधरनसोबत ही मोठी डील केली आहे. ...