लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

७ लाखांवर व्ह्यूज, सोशल मिडियात धुमाकूळ! परभणीच्या आर्यन पाटोळेच्या 'नाद लागला'ची भुरळ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७ लाखांवर व्ह्यूज, सोशल मिडियात धुमाकूळ! परभणीच्या आर्यन पाटोळेच्या 'नाद लागला'ची भुरळ!

अरेबिक-आफ्रिकन वाद्यांसह हलगीचा तडका! आर्यन पाटोळेच्या 'नाद लागला'ने गणेशोत्सव, दांडिया गाजवला ...

Organic Farming : सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करणारा सौरभ ठरला 'ऑर्गेनिक हीरो' - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Organic Farming : सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करणारा सौरभ ठरला 'ऑर्गेनिक हीरो'

Organic Farming : सह्याद्रीच्या कुशीतल्या भोर तालुक्यातील २६ वर्षीय सौरभ खुटवड हा सेंद्रीय शेतीचा प्रयोग करणारा शेतकरी आहे. जाणून घ्या त्याचा सेंद्रिय शेती प्रवास सविस्तर(Organic Farming) ...

सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोला याच्या ठिकाणांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ...

प्रतिबंधित मांसाची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसावर जमावाचा हल्ला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतिबंधित मांसाची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसावर जमावाचा हल्ला

चिकलठाण्यात दिवसभर कडेकोट बंदोबस्त; मांस तस्करांवर कठोर कारवाईसाठी हिंदू संघटना आक्रमक ...

सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच सोन्याच्या वाढत्या किंमतीने लोकांचे टेन्शन वाढवले आहे. ...

म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी

Myanmar Paraglider Bomb Attack: म्यानमारमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने भीषण हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले. ...

अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक

Shree Swami Samarth Maharaj: अक्कलकोटला घडलेल्या एका प्रसंगात स्वामी दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांच्या स्वरुपात दर्शन देतात. ...

सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."

अमृता सिंह आणि सैफ अली खानचा २००४ साली घटस्फोट झाला. तेव्हा कुटुंबासाठीही तो कठीण काळ होता असं सोहा म्हणाली. ...