पतीच्या मृत्यूनंतर एकाकी जीवन जगत असलेल्या एका ज्येष्ठ शिक्षिकेला पुन्हा एकदा जोडीदाराची गरज वाटली आणि याच गरजेतून एका सायबर गुन्हेगाराने त्यांना ऑनलाईन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ...
ज्या शहरात मेट्रो बांधल्या जात आहेत, तिथे ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंटची देखील तरतूद आहे. ज्यात मेट्रो लाइनच्या ५०० मीटरच्या आत वाढीव एफएसआय मंजूर होतो. ही प्रक्रिया योग्यच आहे. ...
लोअर परळच्या कमला मिल्स कम्पाउंडमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेत उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ स्तरावर ‘कम्प्लायन्स सेल’ तयार केले. ...
Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजारांनी सकारात्मक सुरुवात केली. निफ्टी २४,९०० च्या वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स १०० अंकांनी वधारुन ८१,३०० च्या वर होता ...
राज्य सरकारच्या ४ मार्चच्या अधिसूचनेनुसार शेती तसेच निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या भोगवटदार वर्ग-२ जमिनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासाठी अधिमूल्य भरून मान्यता देण्यात आली आहे. ...
खनिज संपदेने समृद्ध असलेल्या छत्तीसगड राज्याने उत्खनन क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत देशातील आघाडीचे आणि आदर्श राज्य म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. ...